औषधाविना उपचार, कोणत्या पालेभाज्या खाव्यात

पालेभाज्या खा असे मुलांच्या कानीकपाळी ओरडून सांगितले जात असते. पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आहारात पालेभाज्यांचे स्थान मर्यादित आहे. म्हणूनच पालेभाज्या खाताना विशेष काळजीही घ्यायला हवी. सर्व खाद्यपदार्थात पाने, फुले, फळे, कांड, कंद हे क्रमाक्रमाने अधिक बलवान आहेत. अधिक सुशिक्षित मंडळी आधुनिक आहारशास्त्र वाचून आपल्या मुलाबाळांकरिता पालेभाजी खाण्याचा आग्रह करीत असतात. तो आग्रह […]

अधिक वाचा..

अन्न पचनासाठी उपाय

1) शुद्ध शाकाहारच घेणे. मांसाहार तसेच व्यसन पूर्णपणे बंद करणे. 2) अन्न चावून चावून खाणे. 3) एकाच वेळी भरपेट न खाणे. 4) जेवताना मध्ये – मध्ये सारखे पाणी पिणे टाळावे. जेवणापूर्वी एक घोट, अर्धे जेवण झाल्यावर एक घोट, जेवण पूर्ण संपल्यानंतर एक – दोन घोट एवढेच पाणी पिणे. 5) बेकरीतील पदार्थ न खाणे. 6) अल्कधर्मीय […]

अधिक वाचा..

लहान मुलांमधील बद्धकोष्ठता

लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता (पोट साफ न होणे) हा सामान्य प्रकार आहे. अधून मधून मोठ्या आतड्यात होणाऱ्या हालचाली आणि कडक मल ही ह्याची सर्वसाधारण लक्षणे आहेत. बद्धकोष्ठता ही काही गंभीर परिस्थीती नाही. परंतु काही वेळा लहान मुलांना मल बाहेर काढतांना वेदना होतात, त्यामुळे मुले मलोत्सर्जनाची क्रिया अडवतात आणि मल क्रिया नैसर्गिकरित्या होऊ देत नाही. क्रोनिक बद्धकोष्ठतेच्या […]

अधिक वाचा..

हिमोग्लोबीन कमी असल्याने नेहमीच थकल्यासारखं वाटत हा एक पदार्थ खा अशक्तपणा जाऊन तरतरी येईल

ॲनिमियाचा त्रास असेल किंवा शरीरातील लोह कमी झाले असेल तर अशा व्यक्तींना नेहमीच गळून गेल्यासारखे होते. कोणत्याही कामात उत्साह वाटत नाही. अंगातील ताकद कमी झाल्याने नेहमीच खूप अशक्तपणा जाणवतो. भारतात तर ॲनिमियाचे रुग्ण भरपूर प्रमाणात आहेत. शिवाय त्यातही महिलांचे प्रमाण खूप जास्त आहे. शरीरातले हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काही पदार्थ नक्कीच आपल्याला खूप मदत करू शकतात. ते […]

अधिक वाचा..

सकाळी मुलांना झोपेतून तुम्ही कसं उठवता? करा या ५ गोष्टी-मुलं हाेतील तल्लख आणि आनंदी

ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आनंदी राहणं आणि पॉझिटिव्ह एनर्जी ठेवणं फार महत्वाचे असते. जर तुमचं मुल सकाळी रडत रडत उठत असेल आणि तुम्ही त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असाल तरीही ते चिडचिड आणि जिद्द करत असेल तर काही गोष्टी पालकांनी लक्षात ठेवायला हव्यात. जर मुलांच्या दिवसाची सुरूवात प्रेमाने केली तर त्यांच्या पॉझिटिव्ह एनर्जी येईल आणि दिवसभर त्यांना […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी दिवस चांगला आहे. हळूहळू नशीब तुमच्या बाजूने झुकताना दिसेल. लहानमोठ्या पार्टटाइम कामांसाठी वेळ काढणे सहज शक्य होईल. महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याच्या दिशेने पावले पडतील, त्यामुळे तुम्ही अधिक प्रयत्नशील राहाल. सतत वाढत असलेल्या आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळण्याची चिन्हे आहेत. दीर्घकाळ चाललेल्या संघर्षानंतर त्रासातून काहीसा दिलासा मिळेल. केलेला दूरचा प्रवास उपयोगी आणि फलदायी ठरेल. वृषभ: […]

अधिक वाचा..

मेंदू आजारी पडण्यापूर्वी रोज करा या ५ गोष्टी

मेंदूची काळजी घेणे फार गरजेचे असते. मेंदू दमतो, शिणतो. ब्रेन फॉग हा शब्द तर आपण हल्ली सतत वापरतो. बिचारा मेंदू चोवीस तास काम करतो आणि त्याची काळजी मात्र आपण करत नाही. १) रोजच्या रोज बुद्धीला चालना मिळायला हवी. त्यासाठी वाचन करा, शब्दकोडे सोडवा तसेच नवीन भाषा शिका. इतरही कौशल्ये शिका. मेंदूला चालना मिळत राहिली पाहिजे […]

अधिक वाचा..

वाढवू नका डोक्याचा ताप, घेऊ नका स्ट्रेस घेण्याचे परिणाम

सध्या बऱ्याचजणींना चेहऱ्यावर वय व्हायच्याआधीच एजिंगच्या खुणा दिसण्याची समस्या सतावते. ऐन तारुण्यात अशा प्रकारे चेहऱ्यावर जर एजिंगच्या खुणा दिसू लागल्या तर ती अनेकींसाठी लाजिरवाणी गोष्ट ठरु शकते. ऐन तारुण्यात चेहऱ्यावर येणाऱ्या एजिंगच्या खुणा लपवण्यासाठी बहुतेकजणी अँटी-एजिंग ट्रीटमेंट्स किंवा क्रीम्सचा वापर करतात. याशिवाय, अँटी-एजिंग प्रॉडक्ट्स, डाएट्स आणि सप्लिमेंट्सही घेतले जातात. मात्र, जोपर्यंत शरीर आतून स्वस्थ होत […]

अधिक वाचा..

हाडांमधून येत असेल कट-कट आवाज तर आजपासून खायला लागा हे पदार्थ

धावपळीची लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, पौष्टिक अन्नाचा अभाव यामुळे शरीर आतून पोकळ होऊन अनेक तऱ्हेचे गंभीर आजार होऊ शकतात. एवढंच नव्हे तर यामुळे आपल्या शरीरातील हाडंही कमकुवत होतात. याच कारणामुळे आजकाल कमी वयातच काही लोकं हाडांशी संबधित समस्येमुळे त्रासलेले असतात. नाचणी 100 ग्रॅम नाचणीमध्ये 345 मिलीग्राम कॅल्शियम असते. त्यामुळे आहारात नाचणीचा समावेश केल्यास शरीराला […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी दिवस ठिक असला तरी अनेक बदल घेवून येणार आहे. कामाच्या ठिकाणी बदल आणि नव्या घडामोडींना तुम्ही सहसा घाबरत नाही, पण शासन किंवा व्यवस्थेकडून असे काही बदल होत आहेत की तुमचा आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो. कोणत्याही कायदेशीर वादात तुम्ही अडकणार नाही असे पहावे. समजा काही वाद झाला तर पळ काढू नका, संयम आणि […]

अधिक वाचा..