हायपोथायरॉईडीझमसाठी ‘हे’ आयुर्वेदिक उपाय ठरतील फायदेशीर, जाणून घ्या सोप्या पद्धत 

बहुतेकांमध्ये सध्या बिघडलेली जीवनशैली आणि असंतुलित आहार यामुळे थायरॉईडचा त्रास बळावलेला दिसतो. जेव्हा आपल्या थायरॉईड ग्रंथी पुरेसे हार्मोन्स तयार करत नाहीत, तेव्हा हायपोथायरॉईडीझम होतो. त्यामुळे आपले चयापचय मंदावते. शिवाय थकवा, वजन वाढणे, थंडी वाजणे, केस गळणे आणि मूड बदलणे अशी लक्षणे दिसतात. आयुर्वेद या स्थितीचा संबंध कमकुवत पचनसंस्थेशी असल्याचे सांगते. या परिस्थितीसाठी काही नैसर्गिक आणि […]

अधिक वाचा..

आजीबाईचा बटवा आम्ल पित्त आणि काही उपाय

1) केळी: केळी खाल्याने त्यातील पोटॅशियममुळे पोटात आम्ल तयार होण्याची प्रक्रिया मंदावते व त्यातील ‘फायबर’ शरीराची पचनक्रिया सुलभ होऊन पित्त कमी होते. म्हणून किमान एखादे पिकलेले केळे खाल्ल्याने पित्ताचा त्रासा पासून आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक दघटक म्हणून कार्य करतो व त्यामुळे पित्ताचा त्रास कमी होते. 2) दूध: कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक आम्ल […]

अधिक वाचा..

सामान्य तक्रारी आणि घरगुती उपाय 

ताप येणे: कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा वा काढा; गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे यांचा काढा. सर्दी: आल्याचा रस + गूळ गोळी करून मिऱ्याची पूड + गूळ दह्यांतून. खोकला: लंवगेचे चाटण, ज्येष्ठ मधाचे चाटण, जिरे व साखर तोंडात धरणे, पिंपळी + काकडशिंगी. जुलाब: सुंठ + जायफळाचे चाटण, वेलफळाचा मोरंबा, कुड्याचे पाळ ताकातून. आव (रक्त […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: व्यवसायात लाभ आणि यश आहे. व्यवसायात गुंतवणूक करा, उत्तम आहे भविष्यात संपत्तीत वाढ होईल. करिअरमध्ये यश मिळाल्यामुळे आनंद होईल, आणि दिवसभर उत्पन्नाचे नवे मार्ग तुम्हाला सापडतील त्याचा पुरेपुर लाभ घ्या. आज विरोधक तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत. नशिबाचे तारे चमचम करत आहेत आणि प्रत्येक कामात नशिबाची उत्तम साथ आहे. वृषभ: करिअरमध्ये प्रगती आणि मानसन्मान […]

अधिक वाचा..

पित्ताशयातील खडे नि घरगुती उपाय

आयुर्वेदानुसार तीन दोष आहेत जे पित्ताशयाच्या खड्याच्या निर्मिती मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पित्त दोष: याच्या वाढीचे मुख्य कारण म्हणजे पित्ताशयात खडे तयार होणे. जास्त मसालेदार आणि गरम अन्न, अल्कोहोल इत्यादींच्या सेवनामुळे ही वाढ झाली आहे. कफ दोष: हे चरबीयुक्त, प्रथिनेयुक्त पदार्थांमुळे वाढते, जे संपूर्णपणे पित्ताशयात जास्त चिकट पदार्थ तयार करतात. वात दोष: पित्त आणि कफ […]

अधिक वाचा..

तुमच्या आजुबाजूला असलेल्या कोणत्या गोष्टी जंतूंनी भरलेल्या असतात 

दिवसभर आपण बरीच काम करत असतो, प्रवास करत असतो. धुळ, प्रदूषण यामुळे नक्कीच आपण अनेक जंतूंच्या संपर्कात येतो. मग ते घरातील वस्तू असू दे किंवा मग बाहरेच्या वस्तू. आणि कधीकधी त्याचे आपल्याला भान राहत नाही त्याच हातांनी मग आपण काहीही अन्न खातो. त्यामुळे त्यावाटे अनेक जंतू पोटात जातात आणि आजाराला निमंत्रण मिळते. संसर्ग पसरण्याचा धोका […]

अधिक वाचा..

तुम्हाला कंबरदुखी, मणक्याचे विकार, हाडांचे दुखणे आहे का

शेतकरी असो की नोकरदार मंडळी. आज बदलत्या आजार शैलीमुळे सगळ्यांनाच हाडांचे विकार जडत आहेत. संधिवात, हाडांचे दुखणे, सांध्यांचा त्रास अशा हाडांच्या दुखण्याने अनेक जण बेजार आहेत. यासाठी आयुर्वेदात अनेक नैसर्गिक उपाय आणि उपचार पद्धती आहेत. वयोमानानुसार, संधिवात, अपघात, हाडांचे झिजणे किंवा कॅल्शियम/व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे हाडांच्या समस्या उद्भवतात. अमरकंद: हाडांच्या विकारांपासून आरामासाठी, मणक्याच्या दुखापती, हात-पायाला सुन्नपणा […]

अधिक वाचा..

थंडी म्हणजे सांधेदुखी आलीच हे ५ नियम लक्षात ठेवा, शरीर अजिबात आखडणार नाही

थंडीची चाहूल लागली की अनेकांना गुडघे, खांदे, पाठीचे किंवा मनगटाचे दुखणे वाढल्याचे जाणवते. विशेषतः ज्यांना संधिवात, जुनी इजा किंवा स्नायूंच्या वेदनांचा त्रास असतो, त्यांच्यासाठी हिवाळा त्रासदायक ठरतो. या दिवसांत शरीर आखडल्यासारखं वाटतं, हालचाल करणे कठीण होते आणि थोडं चाललं तरी वेदना वाढतात. पण नेमकं असं का होतं आणि यावर काय करायला हवं हे जाणून घेणं […]

अधिक वाचा..

शरीरातील वाढणारं कोलेस्ट्रॉल

बदलत्या काळानुसार प्रत्येकाची जीवनशैली बदलत चालली आहे. मात्र, बदलणारी जीवनशैली आरोग्यासाठी हानिकारक सिद्ध होत आहे. कामाचा नि कौटुंबिक गोष्टींचा वाढणारा ताण आणि त्यात चुकीच्या सवयी आरोग्याची वाट लावण्यासाठी पुरेशा आहेत. हृदय विकार, स्ट्रोक, श्वसन विकार, मानसिक अस्थैर्य, लठ्ठपणा अशा अनेक समस्यांनी आज बरेच लोक त्रासलेले आहेत. यातील कितीतरी समस्यांचे कारण वाढते कोलेस्ट्रॉल आहे. केवळ लठ्ठ […]

अधिक वाचा..

देशभरात वाढला ‘सायलेंट किलर’चा धोका, मुलांमध्ये बीपीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ

पूर्वी केवळ प्रौढांमध्ये आढळणारा उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) आता मुलांनाही ग्रासू लागला आहे. अलीकडील संशोधनांनुसार देशातील ६ ते १८ वयोगटातील शालेय मुलांमध्ये हायपरटेन्शनचे आणि हाय ब्लड प्रेशरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मध्य भारतातील एका अभ्यासात सुमारे १.४ टक्के किशोरांमध्ये उच्च रक्तदाब आढळला आहे. तर महाराष्ट्रातील १० शाळांमधील २६०० हून अधिक विद्यार्थ्यांवर झालेल्या सर्वेक्षणात हे […]

अधिक वाचा..