सकाळी रिकाम्या पोटी धने + जिरे पाणी प्या
कसे करावे?
रात्री १ चमचा धने आणि ½ चमचा जिरे एका ग्लास पाण्यात भिजत ठेवा.
सकाळी ते पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या.
फायदे :
पित्त शांत होते
ऍसिडिटी व जळजळ कमी होते
डोकेदुखी व मळमळ कमी होते
पचन सुधारते
त्वचेवरील पित्ताच्या गांधी कमी होण्यास मदत होते
पित्त टाळण्यासाठी काही सोप्या सवयी
भरपूर पाणी प्या
वेळेवर, हलका व साधा आहार घ्या
तिखट-मसालेदार पदार्थ कमी करा
रात्री उशिरा जेवण टाळा
पुरेशी झोप घ्या
ताण-तणाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करा
(सोशल मीडियावरून साभार)