कोणत्या स्थितीत ब्रश केल्याने दात होतात खराब

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तोंडाची चांगली स्वच्छता करणंही गरजेचं असतं. तोंडातील अनेक बॅक्टेरिया पोटात गेले तर पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. दात व्यवस्थित स्वच्छ केले नाही तर दातांवर प्लाक जमा होतं आणि बॅक्टेरिया वाढतात. प्लाकमधील बॅक्टेरिया अ‍ॅसिड तयार करतं ज्यामुळे दातांचा वरचा थर खराब होऊ लागतो. दात निरोगी ठेवण्यासाठी बरेच लोक दिवसातून दोनवेळा ब्रश करतात. पण कोणत्या […]

अधिक वाचा..

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य चांगलं ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. संतुलित आहार घेतला तरच मेंदुचं आरोग्य चांगलं राहतं. असं केलं नाही तर तुमच्या मेंदुचं आरोग्य बिघडतं. कारण पोट आणि मेंदू यांच्यात खास संबंध असतो. पोटाच्या समस्या थेट मानसिक आरोग्यावर प्रभाव पाडतो. यात सगळ्यात घातक […]

अधिक वाचा..

चहासोबत काजू खाऊ शकतो का अनेकांना माहीत नाही या प्रश्नाचं उत्तर

अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते. चहा आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक अँटीबॅक्टेरियल गोष्टी असतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. चहासोबत आणखी काही खायला मिळालं तर ते अनेकांना जास्तच भारी वाटत. बिस्किटं आणि स्नॅक्स व्यतिरिक्त लोक चहासोबत काजू आणि भजी देखील खातात. पण असं केल्याने तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. अनेकदा घरांमध्ये […]

अधिक वाचा..

तळपायाची, हाताची सतत आग होणे कारणे व उपाय 

1) नर्व्हस सिस्टम मध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास. 2) मधुमेहाची शक्यता असल्यास. 3) व्हिटॅमीन बी-१२ ची कमी. 4)उच्चरक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेच्या रंगात फरक दिसू लागणे, हात पाय थंड पडणे, या बरोबरच तळपायांची आग होऊ शकते. 5) लिव्हरशी निगडीत समस्या असल्यास. 6) थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्य नसल्यास. 7) रक्त वाहिन्या मध्ये […]

अधिक वाचा..

फूड पॅकेटवर फक्त एक्सपायरी डेट नाही तर ‘या’ 3 गोष्टी सर्वात आधी पाहा

आजकाल लोक बाजारातून खूप विचारपूर्वकपणे वस्तू खरेदी करतात, मग ते अन्न असो किंवा घरातील इतर कोणतेही सामान. तसेच आजकाल पॅकेज्ड फूड खरेदी करणे किंवा ऑनलाईन मागवण्याचा ट्रेंड देखील खूप आला आहे. परंतु जेव्हा पॅकेज्ड अन्नपदार्थांचा विचार केला जातो तेव्हा आपल्यापैकी बहुतेक जण एक्सपायरी डेट आधी पाहतात.आणि मगच ती वस्तू खरेदी करतात. आपल्याला वाटते की जर […]

अधिक वाचा..

चहा पिण्याचे फायदे तोटे

चहा पिणे पूर्णपणे टाळावे की चालू ठेवावे, हे काही गोष्टींवर अवलंबून असते. चहाचे काही फायदे आहेत, पण त्याचे जास्त सेवन केल्यास काही दुष्परिणामही होऊ शकतात. चहा पिण्याचे फायदे अँटीऑक्सिडंट्स: चहात अँटीऑक्सिडंट्स (विशेषतः ग्रीन टी) असतात, जे शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि काही आजारांचा धोका कमी करू शकतात. ऊर्जा: चहात कॅफीन असते, ज्यामुळे तात्पुरती […]

अधिक वाचा..

सिगारेटपेक्षाही जास्त हानिकारक असू शकतो अगरबत्तीचा धूर

विविध सण, उत्सवाची आता जोरदार तयारी सुरू झाली आहे. श्रावणात नागपंचमीनंतर एकामागून एक सण येतात. प्रत्येक घरात धार्मिक विधींमध्ये अगरबत्तीचा वापर हा हमखास केला जातो. अगरबत्तीचा सुगंध मन प्रसन्न करतो, आनंद देतो. पण त्यातून येणारा धूर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. एका रिसर्चमधून हा धडकी भरवणारा खुलासा करण्यात आला आहे. अगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा जास्त हानिकारक […]

अधिक वाचा..

तुमच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी दररोज करा ‘हे’ 4 योगासने

ऑफिसमध्ये आठ तास स्क्रीनवर काम केल्याने तुमच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होत असतो. त्यात प्रत्येक कामासाठी लॅपटॉपचा वापर करावा लागतो, मग ते अभ्यासासाठी असो वा ऑफिसच्या कामासाठी तुम्ही तासंतास लॅपटॉपवर काम करत असतात. त्यात रोजच्या धावपळीत आपण आपल्या आहाराकडेही नीट लक्ष देत नाही. परंतु याचा परिणाम तुम्हाला होत असतो. यामुळे कमकुवत दृष्टी, डोळ्यांमध्ये कोरडेपणा, खाज सुटणे, […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीच्या लोकांसाठी दिवस अनुकूल आहे. व्यवसायात संध्याकाळपर्यंत नवीन डिल होण्याची शक्यता आहे. ऑफिसमधील वातावरण ठिक असेल तसेच नियोजित कामे पूर्ण होतील. सरकारी स्तरावर मान-सन्मान मिळण्याचा योग आहे. ऑफिसमध्ये तुमच्या निर्णय क्षमतेची दखल घेतली जाईल. समाजासाठी चांगल्या कार्यावर खर्च होईल. कुटुंबात सुख समाधान असेल. वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस समाधानकारक आहे. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची साथ मिळेल […]

अधिक वाचा..

किडनीतील बिघाडाचे कोणते संकेत दिसतात 

किडनी म्हणजेच मूत्रपिंड शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. मूत्रपिंड शरीरातील रक्‍ताचे शुद्धीकरण करते. पाणी, अन्न, क्षार यांचे संतुलन, रक्‍तदाब, रक्‍तकण आणि कॅल्शिअमवर नियंत्रण करण्याचे काम करते. मूत्रपिंड रक्‍तातील दूषित घटक गाळून स्वच्छ करते आणि रक्‍तातील अनावश्यक कचरा घटक मूत्रमार्गाद्वारे बाहेर टाकते आणि शरीराचे शुद्धीकरण करते. शरीराला हानीकारक असणारे युरिया, क्रिएटिनिन आणि इतर अनेक प्रकारची आम्ले या […]

अधिक वाचा..