टॉयलेट साफ करताना दोन क्लीनर एकत्र वापरणे ठरतेय ‘सायलेंट किलर’; चुकूनही करू नका ‘हा’ प्रयोग

एका महिलेने बाथरूम साफ करताना दोन वेगवेगळे क्लीनर (उदा. ॲसिड आणि ब्लीच) एकत्र मिसळले. तिला वाटले की दोन केमिकल्स एकत्र केल्याने स्वच्छता ‘डबल’ होईल. मात्र, दोन्ही क्लीनर एकत्र येताच त्यातून विषारी वायूची निर्मिती झाली. काही मिनिटांतच त्या महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि ती बेशुद्ध पडली. घरच्यांनी तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये नेल्यामुळे तिचे प्रमाण वाचू […]

अधिक वाचा..

रात्रीच जाणवणारी ‘ही’ लक्षणं सांगतात मोठ्या आजारांची भीती

झोप एकंदर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप महत्वाची ठरते. कारण जेव्हा आपण झोपत असतो तेव्हा शरीर स्वत:ला रिपेअर करण्यात आणि एनर्जी स्टोर करण्यास बिझी असतं. पण जर यादरम्यान काही वेगळी लक्षणं दिसत असतील तर ही केवळ झोपेत अडथळा नाही तर आरोग्यासंबंधी काही समस्या असू शकतात. हृदय, किडनी आणि लिव्हर जर योग्यपणे काम करत नसेल तर रात्री […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आजचे राशीभविष्य

मेष: मेष राशीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या किंवा अधिकार मिळण्याची शक्यता आहे. क्रिएटिव्ह कामात रस वाढेल. आर्थिक स्थिती सुधारत असली तरी बचतीकडे लक्ष द्या. मुलांच्या विवाहाबाबत प्रस्ताव येण्याची शक्यता असून घरात लवकरच मंगलकार्याचे संकेत आहेत. वृषभ: वृषभ राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कामात सर्वांची साथ मिळेल आणि रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. […]

अधिक वाचा..

मूतखडा होण्याची कारणे

मूत्रवहन संस्थेच्या महत्त्वाच्या आजारांपैकी आणि बर्‍याच जणांमध्ये आढळून येणारा त्रास, म्हणजे मूतखडा होणे. याची मुख्य कारणे, लक्षणे आणि घ्यावयाची काळजी यांविषयी आजच्या लेखात बघूया. अतीउष्ण, मसालेदार पदार्थ खाणे, तसेच ज्या पदार्थांमध्ये अधिक प्रमाणात क्षार असतात, अशा पदार्थांचे अतीप्रमाणात सेवन करणे. उदाहरणार्थ टोमॅटो, कोबी, वांगी, अळू, काकडी इत्यादी. दूध आणि दुधापासून केलेले मिठाईचे पदार्थ अतीप्रमाणात खाणे […]

अधिक वाचा..

उचकी लागण्याची कारणे आणि उपाय 

उचकी छाती आणि पोट ह्यांच्यामध्यें एक विभाजक पडदा (डायाफ्रम) आहे. त्याच्यावर मेंदू मधून निघून एक मज्जातंतु (फ्रेनिक नर्व्ह) पसरला आहे. या विभाजक पडद्यास मध्यपटल व मज्जातंतूस मध्यपटलतंतु असें म्हणतात. उचकीमध्यें विभाजक पडदा एकदम संकोचन पावून खालीं उतरतो, त्यामुळें हवा, श्वासमार्गाच्या तोंडावरील पडदा जोरानें उघडून, आवाज उत्पन्न करणार्‍या रज्जूवर (व्होकल कार्डस ) आदळते व त्यामुळेंच उचकीचा […]

अधिक वाचा..

लहान मुलांना व स्त्रियांना दाढी मिशा का नसतात 

स्त्री व पुरुषातील मुख्य फरक म्हणजे त्यांच्यात असणारी वेगळी जननेंद्रिये. पुरुषात पूबीज कोष शरीराच्या बाहेरचा भागात तर स्त्रियांमध्ये स्त्रीबीज कोष ओटीपोटात असतात. पौगंडावस्थेत वा वयात येत असताना मेंदूच्या नियंत्रणाखाली मुलांमध्ये टेस्टेस्टेरॉन, तर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स स्त्रवायला सुरुवात होते. या हार्मोन्समुळे मुलामुलींमध्ये दुय्यम लैंगिक लक्षणे दिसू लागतात. त्यांच्या पूबीज व स्त्रीबीज कोषात पुनरुत्पादनासाठी […]

अधिक वाचा..

दूध न पिताही हाडे होतील मजबूत, कॅल्शियमची पॉवर असलेले हे 7 पदार्थ आजपासूनच खा

थंडीत हाडे किंवा सांध्यात तीव्र वेदना होत असतात. केवळ साठीला आलेले लोक नव्हे तर हल्ली तरुणांमध्ये देखील सांधेदुखी दिसत आहे. ज्याचे सर्वात मोठे कारण कॅल्शियमची कमतरता हे आहे. लोक बॉडी बनवण्यासाठी प्रोटीन तर घेत असतात. परंतू कॅल्शियमकडे त्यांचे साफ दुर्लक्ष असते. आरामदायी जीवनशैलीने सकाळचे कोवळे ऊन्हात फिरणे होत नसल्याने डी जीवनसत्वाची देखील शरीरात कमतरता होते.त्यामुळे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. कामानिमित्त काही विशेष व्यवस्था करावी लागेल. भौतिक व सांसारिक दृष्टिकोनात बदल जाणवेल. आत्मसन्मानाशी संबंधित काम करताना सावधगिरी बाळगा. कामातील एखादी चूक अडचण निर्माण करू शकते. आर्थिक स्थिती समाधानकारक आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस अतिशय उत्तम आहे. मानसन्मान व प्रतिष्ठेत वाढ होईल. धनलाभाचे योग आहेत. […]

अधिक वाचा..

आयुर्वेदातील चिकित्सा पध्दती

सध्याच्या काळात आजाराच्या मुळाशी जाऊन आजार दूर करणारी आयुर्वेद चिकित्सा पध्दती जास्त गुणकारी आहे. आजार कायमचा बरा करणारी आयुर्वेदातील चिकित्सा पध्दती म्हणजे विद्धकर्म व अग्निकर्म. एखाद्या पिझ्झा खाणाऱ्या लोकांना पिझ्झा बद्दल अतीव आकर्षण असते. त्यातले चीझ, मैदा, अतिरिक्त कॅलरीज, बेक केल्यामुळे पचण्यास जड असे कितीही तोटे असले तरीही हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. त्याच प्रमाणे […]

अधिक वाचा..

१ ग्लास कोमट पाण्यात चमचाभर तूप घालून प्यायल्यानं काय होतं

तूप हा पदार्थ फक्त चवीसाठी खाल्ला जाणारा नाही तर तब्येतीसाठी अमृतासमान आहे. अनेक वर्षांपासून भारतात तुपाचा समावेश आहारात केला जात आहे. चपाती, भाकरी किंवा वरण भातावर तूप घातल्याशिवाय अनेकांना जेवणच जात नाही. तुपाच्या सेवनानं शरीराला बरेच फायदे मिळतात अनेक आजारांपासून बचावसुद्धा होतो. तुपाचे नियमित सेवन केल्यानं हाडं मजबूत राहता, रोगप्रतिकारकशक्ती वाढते. पचनक्रिया चांगली राहते. आंतरराष्ट्रीय […]

अधिक वाचा..