पोटात दुखत असेल तर अनेक घरगुती उपाय

१) गरम पाण्याचा वापर पोटदुखी असल्यास गरम पाणी प्यावे. गरम पाणी पचन सुधारते आणि गॅस बाहेर टाकण्यास मदत करते. दिवसातून २-३ वेळा थोडे-थोडे गरम पाणी प्यावे. 2) साजूक तुपाचा वापर जेवणामध्ये थोडेसे साजूक तूप घालून खाल्याने पचन सुधारते. तुपामुळे आतड्यांना गुळगुळीतपणा येतो आणि गॅस तयार होण्याची शक्यता कमी होते. 3) हिंगाचा वापर हिंग पाण्यात मिसळून […]

अधिक वाचा..

अपचन/अजीर्ण/ढेकर कारणे लक्षण आणि त्यावरील उपाय 

कारणे कमजोर पचनशक्ती, जडान्न घेणे. प्रमाणापेक्षा जास्त आहार घेणे, तेलकट / तुपट पदार्थ वारंवार खाणे. व्यायाम न करणे, मांसाहार करणे. लक्षणे घश्याजवळ जळजळ होणे, अन्न अडकल्यासारखे वाटणे, पोट गच्च राहणे, गॅस होणे, जास्त तहान लागणे, वारंवार ढेकर येणे, भूक मंदावणे. इ. उपाय १) उपवास करा, कमी खा आणि हालका आहार घ्या. २) पचन न होणारा […]

अधिक वाचा..

ब्रेन ट्युमर म्हणजे काय 

ब्रेन ट्युमर हा शब्द नुसता ऐकला तरी अंगावर काटा येतो. हा आजार म्हणजे जीवघेणा हे समीकरण जवळपास प्रत्येकाच्या मनात पक्के असते. न्यूरोसर्जन म्हणून प्रॅक्टिस करताना मी प्रत्येक वेळी सांगत असतो की, प्रत्येक ब्रेन ट्युमर हा जीवघेणा नसतो, उपचारांमधून चांगले परिणाम हाती लागण्याची आशा अनेक रुग्णांच्या बाबतीत असते. ब्रेन ट्युमर म्हणजे काय  ब्रेन ट्युमर म्हणजे पेशींचा […]

अधिक वाचा..

काय सांगता वजन आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते ही डाळ

सामान्यपणे रोज सगळ्यात भारतीय घरांमध्ये वेगवेगळ्या डाळींचं सेवन केलं जातं. त्यात तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ या डाळींचा समावेश असतो. या डाळींमधून शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात. मात्र, अनेक लोकांना कुळीथ डाळीचे फायदे माहीत नसतात. त्यामुळे मोजक्याच भागांमध्ये या डाळीचं सेवन केलं जातं. आज आम्ही तुम्हाला या डाळीच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी दिवस अनुकूल आहे. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कटू शब्द टाळून गोड बोलण्याची सवय लावल्यास आजच नव्हे तर पुढील काळातही लाभ होईल. प्रत्येक कामात जोडीदाराची साथ असेल. मुलांकडून अपेक्षेप्रमाणे बातमी न मिळाल्याने मन थोडे खिन्न होईल. मकर संक्रांतीनिमित्त नकारात्मकतेचा त्याग करून सकारात्मकतेकडे वाटचाल करा. वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस समाधान देणारा आहे. […]

अधिक वाचा..

एनर्जी ड्रिंक्स की एनर्जी ‘डाऊन’

आजकाल अनेक तरुण आणि किशोरवयीन मुले खेळताना किंवा सहजच मोठ्या प्रमाणावर ऊर्जादायक पेये (एनर्जी ड्रिंक) घेताना दिसतात. या सवयीमागे आकर्षक जाहिराती, रंगीबेरंगी पॅकेजिंग आणि सोशल मीडियावरील प्रमोशन हे मुख्य कारणीभूत आहेत. काही वेळा, स्पर्धात्मक खेळांच्या अंतिम टप्प्यात ही पेये तात्पुरती ऊर्जा देऊ शकतात; परंतु वारंवार किंवा नियमित सेवन आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम करू शकते. निद्रानाश, चिंता […]

अधिक वाचा..

खोकून खोकून छाती दुखते हे घरगुती उपाय करा 

खोकल्याचा त्रास अनेकांना उद्भवतो. बरेचसे लोक खोकल्याच्या त्रासाने त्रस्त असतात. यासाठी लोक सुक्या खोकल्यावर घरगुती उपाय शोधत असतात. जर तुम्हालाही खोकल्याची लक्षणं जाणवत असतील तर काही उपाय करू शकता. खोकल्यासाठी घरगुती उपाय कोणते ते पाहूया. सतत औषधांची सवय लावण्यापेक्षा काही घरगुती उपाय करून तुम्ही खोकल्याच्या त्रासावर आराम मिळवू शकता. खोकल्याचा त्रास दूर करण्यासाठी आलं फायदेशीर… […]

अधिक वाचा..

दर्जेदार दही निर्मीतीचे तंत्र

दूध उत्पादनाला काही प्रमाणात तरी प्रक्रियेची जोड दिल्यास त्यातून अधिक उत्पन्न मिळू शकते. दुधापासून दर्जेदार दही निर्मितीच्या व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. दुध उत्पादने आणि त्यापासून अन्य प्रक्रिया उत्पादने भारतामध्ये प्राचीन काळापासून बनविली जातात. आजही एकूण वार्षिक दूग्धोत्पादनातील सुमारे ५० % दुधाची विक्री केली जाते, तर उर्वरित ५० % दुधापासून अन्य पदार्थ बनवले […]

अधिक वाचा..

छातीत दुखणं म्हणजे हार्ट अ‍ॅटॅक आहे की अ‍ॅसिडिटी कसं ओळखाल

हार्ट अ‍ॅटॅक त्याची कारणं, लक्षणं, उपाय यांबाबत सतत सगळीकडे चर्चा सुरू असते. वेगवेगळे सल्ले दिले जातात. धोका टाळण्यासाठी काय करावं, काय करू नये हे सांगितलं जातं. कारण काय तर केवळ भारतातच नाही तर जगभरात हार्ट अ‍ॅटॅकच्या केसेस खूप वाढल्या आहेत. आणि यामुळे शेकडो लोकांचा जीव जात आहे. पण इतकी जागरूकता केली जात असूनही बऱ्याच लोकांना […]

अधिक वाचा..

निळी नख असू शकतात गंभीर आजाराची लक्षण

बदलत्या हवामानामुळे किंवा कोणत्यातरी कारणामुळे नखांचा रंग बदलतो. थोड्या वेळासाठी नखं नीळसर दिसणं हे सामान्य आहे. मात्र, सतत नखांचा रंग नीळसर वाटत असेल तर ते आरोग्याच्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. यामागे काही विशिष्ट आजार लपलेले असू शकतात. नखं नीळसर का होतात नीळे नख हे शरीरातील ऑक्सिजनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. या स्थितीला सायनोसिस म्हणतात. […]

अधिक वाचा..