जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी दिवस चांगला आहे. हळूहळू नशीब तुमच्या बाजूने झुकताना दिसेल. लहानमोठ्या पार्टटाइम कामांसाठी वेळ काढणे सहज शक्य होईल. महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याच्या दिशेने पावले पडतील, त्यामुळे तुम्ही अधिक प्रयत्नशील राहाल. सतत वाढत असलेल्या आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळण्याची चिन्हे आहेत. दीर्घकाळ चाललेल्या संघर्षानंतर त्रासातून काहीसा दिलासा मिळेल. केलेला दूरचा प्रवास उपयोगी आणि फलदायी ठरेल. वृषभ: […]

अधिक वाचा..

मेंदू आजारी पडण्यापूर्वी रोज करा या ५ गोष्टी

मेंदूची काळजी घेणे फार गरजेचे असते. मेंदू दमतो, शिणतो. ब्रेन फॉग हा शब्द तर आपण हल्ली सतत वापरतो. बिचारा मेंदू चोवीस तास काम करतो आणि त्याची काळजी मात्र आपण करत नाही. १) रोजच्या रोज बुद्धीला चालना मिळायला हवी. त्यासाठी वाचन करा, शब्दकोडे सोडवा तसेच नवीन भाषा शिका. इतरही कौशल्ये शिका. मेंदूला चालना मिळत राहिली पाहिजे […]

अधिक वाचा..

वाढवू नका डोक्याचा ताप, घेऊ नका स्ट्रेस घेण्याचे परिणाम

सध्या बऱ्याचजणींना चेहऱ्यावर वय व्हायच्याआधीच एजिंगच्या खुणा दिसण्याची समस्या सतावते. ऐन तारुण्यात अशा प्रकारे चेहऱ्यावर जर एजिंगच्या खुणा दिसू लागल्या तर ती अनेकींसाठी लाजिरवाणी गोष्ट ठरु शकते. ऐन तारुण्यात चेहऱ्यावर येणाऱ्या एजिंगच्या खुणा लपवण्यासाठी बहुतेकजणी अँटी-एजिंग ट्रीटमेंट्स किंवा क्रीम्सचा वापर करतात. याशिवाय, अँटी-एजिंग प्रॉडक्ट्स, डाएट्स आणि सप्लिमेंट्सही घेतले जातात. मात्र, जोपर्यंत शरीर आतून स्वस्थ होत […]

अधिक वाचा..

हाडांमधून येत असेल कट-कट आवाज तर आजपासून खायला लागा हे पदार्थ

धावपळीची लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, पौष्टिक अन्नाचा अभाव यामुळे शरीर आतून पोकळ होऊन अनेक तऱ्हेचे गंभीर आजार होऊ शकतात. एवढंच नव्हे तर यामुळे आपल्या शरीरातील हाडंही कमकुवत होतात. याच कारणामुळे आजकाल कमी वयातच काही लोकं हाडांशी संबधित समस्येमुळे त्रासलेले असतात. नाचणी 100 ग्रॅम नाचणीमध्ये 345 मिलीग्राम कॅल्शियम असते. त्यामुळे आहारात नाचणीचा समावेश केल्यास शरीराला […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी दिवस ठिक असला तरी अनेक बदल घेवून येणार आहे. कामाच्या ठिकाणी बदल आणि नव्या घडामोडींना तुम्ही सहसा घाबरत नाही, पण शासन किंवा व्यवस्थेकडून असे काही बदल होत आहेत की तुमचा आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो. कोणत्याही कायदेशीर वादात तुम्ही अडकणार नाही असे पहावे. समजा काही वाद झाला तर पळ काढू नका, संयम आणि […]

अधिक वाचा..

त्वचा कोरडी पडली-पायांवरही सूज आली? किडनीच्या आजाराचीच ‘ही’ ६ लक्षणं, जीवाला धोका

किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. तसेच अनेक आजारांपासून रक्षण करण्याचे काम किडनी करते. ज्यावेळी किडनी आपल्या रक्तातील कचरा फिल्टर करण्याची क्षमता गमावते तेव्हा आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही ६ लक्षणे दिसल्यास किडनी खराब होण्याचा धोका वाढतो. किडनीच्या समस्यांमुळे त्वचा कोरडी पडते आणि खाज सुटू लागते. […]

अधिक वाचा..

तुम्ही देखील दुधीची साल फेकून देताय मग थांबा! ‘हे’ फायदे वाचाल, तर व्हाल थक्क

दुधीची भाजी सगळ्यांनाच आवडते, असं नाही. काही जण भाजी पाहिल्यानंतरच खाण्यास नकार देतात. पण, जर दुधीचा हलवा बनवला, तर मात्र ते अगदी आवडीने खातात. पण, ही भाजी एकंदरीतच आरोग्यदृष्ट्या भरपूर फायदेशीर असते. पण, ही भाजी खरेदी करताना कोणत्या गोष्टी बघून घेतल्या पाहिजेत, तसेच भाजी बनविताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. दुधीमध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते, […]

अधिक वाचा..

छातीत दुखणे आणि चमक येणे यावर घरगुती उपाय

छातीत दुखणे आणि चमक येणे यावर अनेक उपाय आहेत, त्यापैकी काही घरगुती उपाय आणि वैद्यकीय उपाय खालीलप्रमाणे: घरगुती उपाय आले: आल्याचा चहा किंवा आल्याचे छोटे तुकडे चघळल्याने गॅस आणि ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते. आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे गॅस आणि ऍसिड रिफ्लक्स कमी करण्यास मदत करतात. पेपरमिंट चहा: पेपरमिंट चहा प्यायल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टच्या स्नायूंना […]

अधिक वाचा..

या पाच कारणांनी पुरूषांनी त्यांच्या बाथरूममध्ये आवर्जुन ठेवावी तुरटी, जाणून घ्या फायदे 

तुम्ही जर ८० किंवा ९० च्या काळातील जन्मलेले असाल तर तुम्हाला आठवत असेल की, न्हाव्याकडे दाढी केल्यानंतर तो तुमच्या चेहऱ्यावर तुरटी फिरवत होता. कारण त्यावेळी आफ्टर शेव क्रिम किंवा जेल तेवढे मिळत नव्हते. तुरटीने चेहऱ्याला थंडावा तर मिळतोच सोबतच याने सुरकुत्या आणि त्वचेवरील डागही दूर होतात. तुम्ही जर महानगरामध्ये राहणारे असाल तर तुम्हाला याची काहीच […]

अधिक वाचा..

जाड फुगलेल्या पोटऱ्या कमी करा, पाहा अगदी सोपे उपाय

दिवसभर काम केल्यानंतर महिलांच्या शरीराचा प्रत्येक अवयव दुखतो. ऑफीसचे काम, घरचे काम, मुलांची काळजी, घरच्यांची काळजी, धुणी भांडी या सगळ्या गोष्टीत वेळ कधी निघून जातो कळतही नाही. मात्र जरा अंग टेकलं की दिवसभराची धावपळ शरीराला जाणवते. हात, पाय, डोकं बोलायला लागते. पायाला त्रास जरा जास्त जाणवतो. दिवसभर उभ्याने काम करणार्‍यांसाठी तर पायाची काळजी घेणे फार […]

अधिक वाचा..