फ्रिजचं गारेगार पाणी करू शकतं तुम्हाला आजारी, वाचा त्यापासून होणारे नुकसान

आता उन्हाचा पारा वाढायला सुरूवात झाली असून बरेच लोक फ्रीजमधील पाणी प्यायला सुरूवात करण्याच्या तयारीत असतील. कारण फ्रिजमधील थंड पाण्यानं आराम मिळतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे फ्रिजमधील थंड पाणी पिऊन आत्मा आणि शरीर थंड करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, उन्हाळ्यात फ्रिजमधील थंड पाणी पिणं म्हणजे तुम्ही तुमच्या आरोग्यासोबत खेळ करण्यासारखं आहे. अशात थंड पाणी […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. ज्या स्वप्नासाठी तुम्ही आतापर्यंत काम केले आहे त्याचे फळ आज तुम्हाला मिळणार आहे. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम कराल. तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही चांगली बातमी मिळेल, यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. काही महत्त्वाच्या कामासाठी दूरचे नातेवाईक तुमच्या घरी येण्याची शक्यता आहे. वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी […]

अधिक वाचा..

झोपण्याआधी 30 मिनिटे वॉक केल्याने काय होतं? वाचाल तर रोज लावाल ही सवय

एक्सरसाईज करण्याची सगळ्यात सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे पायी चालणं मानली जाते. डॉक्टर नेहमीच सकाळी, सायंकाळी जेवण झाल्यावर पायी चालण्याचा सल्ला देतात. याचे शरीराला अनेक फायदे मिळतात जे अनेकांना माहीत नसतात. अशात रोजच्या रूटीनमध्ये रात्री झोपण्याआधी 30 मिनिटे पायी चालल्याने बरेच फायदे होतात. झोपण्याआधी पायी चालण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला चांगल्या क्वालिटीची झोप मिळेल. […]

अधिक वाचा..

अपेंडीक्स म्हणजे काय

अपेंडीक्स हा शब्द टॉन्सिल प्रमाणेच आपल्या परिचयाचा झालेला असतो आणि ऑपरेशन करून काढून संदर्भात तो येतो, त्यामुळे वरील प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. अपेंडीक्स हा पचनसंस्थेचा एक भाग आहे. मोठ्या आतड्याचा बारीक शेपटी सारखा वा करंगळी प्रमाणे दिसणारा हा भाग मोठ्या आतड्याशी लहान आतडे जिथे जुळते त्याजवळ असतो. तसे पाहता मानवामध्ये हा अवयव निरुपयोगीच. रोगप्रतिबंधक […]

अधिक वाचा..

एखादा पदार्थ तुम्ही एक्सपायरी डेट नंतर खाल्लाय तर आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो

आपल्या दैनंदिन जीवनात आपण बऱ्याच वस्तू बाजारातून आणतो. त्यापैकी अनेक खाद्यपदार्थ असे असतात. जे पॅकेटवर दिलेल्या वेळेआधी खाल्ले जातात. ज्याला आपण एक्सपायरी डेट म्हणतो. बरेच लोक अन्नाशी संबंधित कोणताही पदार्थ खरेदी करण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट तपासतात. जर त्या वस्तूची एक्सपायरी डेट जवळ आली असेल किंवा निघून गेली असेल तर साधारणपणे ती खरेदी केली जात नाही. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्हाला तुमचं मत मांडण्याची संधी मिळेल. घरातला एखादा सदस्य तुमची प्रतिष्ठा वाढवेल. प्रगतीसाठी नवीन मार्ग आणि पर्याय शोधणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या क्षमतेचा पुरेपूर फायदा घेऊन स्वतःला सिद्ध कराल. प्रॉपर्टी डीलर्ससाठी आजचा दिवस खूप फायदेशीर ठरू शकतो. मात्र अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. वृषभ: आज तुम्हाला आनंदाची बातमी […]

अधिक वाचा..

चुकूनही खाऊ नका कच्ची अंडी, आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

अनेकांना नाश्त्यामध्ये अंडी खायला आवडते. विशेषतः स्वतःच्या आरोग्याबद्दल जास्त सजग असणारे लोक प्रोटीनचा चांगला स्त्रोत म्हणून आहारात अंडी खातात. अंडी वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जातात. वेगवेगळे पदार्थ अंड्यापासून तयार केली जातात. पण, अनेक लोक कच्ची अंडी खातात. ते चांगलं की वाईट, हेच जाणून घ्या. तज्ज्ञांच्या मते अंड्यामध्ये जीवनसत्वे (व्हिटामिन ए, व्हिटामिन बी २, व्हिटामिन बी १२, […]

अधिक वाचा..

चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय 

चष्मा लागणं ही आता खूपच सामान्य बाब झाली आहे. चाळिशी जवळ आली तरी चष्मा लागलेला नाही, अशा व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आपल्या आहारातून पुरेसं पोषण मिळत नाही, शिवाय कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या स्क्रिनचा वापर खूप जास्त वाढला आहे. आकाशाकडे, हिरवळीकडे नजर लावून पाहाणं, खूप दूरवर नजर लावून पाहाणं हे सगळंच आता कमी झालेलं […]

अधिक वाचा..

टॅनिंग घालविण्याचा सोपा उपाय

हिवाळ्यातल्या कोरड्या थंड हवेमुळे त्वचा कोरडी होते आणि तिच्यावरचं टॅनिंग वाढतं. वारंवार पार्लर मध्ये जाऊन फेशियल क्लिनअप करणंही शक्य नसतं. म्हणूनच एक घरगुती उपाय पाहून या. फक्त १० मिनिटांत काळवंडलेली त्वचा होईल स्वच्छ आणि चमकदार. सगळ्यात आधी एका वाटीत १ चमचा कॉफी पावडर आणि १ चमचा साखर घ्या. या मिश्रणात १ चमचा लिंबाचा रस आणि […]

अधिक वाचा..

दूध-दह्यापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ७ पदार्थ; रोज खा, नसांनसांत भरेल ताकद-कंबरदुखी टळेल

कॅल्शियम हाडं आणि दातांच्या विकासासाठी फार महत्वाचा घटक आहे. नर्व्स सिस्टीमचे कामकाज चांगले चालण्यासाठी, ब्लड क्लोटींग, मांसपेशींचे संकुचन, ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी कॅल्शियम हा महत्वाचा घटक आहे. दूधाव्यतिरिक्त कॅल्शियमने परीपूर्ण इतर खाद्यपदार्थ आहेत ज्याच्या सेवनानं हाडं आणि दातं मजबूत होण्यास मदत होत आणि तब्येतही चांगली राहते. एक कप सुर्यफुलाच्या बियांमध्ये १०९ मिलीग्राम कॅल्शियम असते. या […]

अधिक वाचा..