बर्फाच्या बाटलीचा शेक योग्य की अयोग्य

शरीरावर झालेली दुखापत नैसर्गिकरीत्या बरी करण्यासाठी बर्फाचा वापर केला जातो. मुका मार, सूज यांसारख्या समस्यांवर बर्फाचा शेक दिला जातो. त्यात आता सोशल मीडियावर तळपायांच्या वेदना कमी करण्यासाठी बर्फाची बाटली पायाखाली फिरवण्याचा एक नवा ट्रेंड दिसून येत आहे. त्यामुळे तळपायांमधील वेदना कमी होतात, असे म्हटले जाते. पण, खरेच हा उपाय वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो का […]

अधिक वाचा..

डायबिटीज रुग्णांनी चुकूनही ‘ही’ फळे खाऊ नये

सर्व फळे आरोग्यासाठी चांगली असतात. त्यामुळे शक्य तितक्या फळांचा आहारात समावेश केला पाहिजे, असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. कारण- त्यात फायबर आणि आवश्यक जीवनसत्त्वे असतात. पण, डॉक्टरांना असे दिसून आले की, सर्व फळे प्री-डायबेटिक आणि मधुमेही लोकांसाठी फायदेशीर नसतात. याचे कारण म्हणजे काही फळांमध्ये उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतो. त्यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते आणि […]

अधिक वाचा..

जायफळ आरोग्यासाठी उपयुक्त 

जायफळाचा वापर हा विविध मिठाईत केला जातो. मिठाईचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी त्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. जायफळाची चव ही स्वादिष्ट तर असतेच, मात्र त्याच्या औषधीय गुणधर्मांसाठी आणि विविध फायद्यांसाठी ते अधिक ओळखले जाते. इन्सोमनिया अर्थात निद्रानाशासाठी इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश या समस्येवर जायफळ प्रभावीपणे काम करते. निद्रनाश म्हणजे रात्री झोप न लागण्याची समस्या. दिवसभर […]

अधिक वाचा..

खाज / बारीक फोडी, पुरळ उठणे कारणे व उपाय 

कारणे संसर्ग होणे, अति उष्ण पदार्थ जास्तच खाणे, अजीर्ण होणे, शौचास साफ न होणे, रक्तात दोष निर्माण होणे, जडान्न घेणे, अँलर्जी होणे. इ. उपाय १) वरील कारणे कमी करा आणि नियमित प्राणायाम करा. केव्हाच खाज येणार नाही. २) B – Tex मलम खाजेवर सकाळ संध्याकाळ लावा. कारण त्यामध्ये कापूर असते. ३) कोरफड पानातील गर / […]

अधिक वाचा..

उरलेले पदार्थ फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी लक्षात ठेवा ४ नियम

आपल्यापैकी अनेकांच्या घरात फ्रीज आहे. स्वयंपाकघरातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. पदार्थ ताजे, फ्रेश आणि खराब होऊ नये म्हणून सहजपणे आपण फ्रीजचा वापर करतो.पण अनेकदा पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा ते टिकून राहण्याऐवजी खराब होतात. शिजवलेले अन्न खराब होऊ नये म्हणून आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो. यामध्ये पदार्थ ताजे राहण्यास मदत होते. पण अन्नपदार्थ ठेवताना आपण काळजी घ्यायला […]

अधिक वाचा..

सालीची मूग डाळ खाण्याचे फायदे इतके ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल

भारतीय लोकांच्या रोजच्या आहारात वेगवेगळ्या डाळींचा समावेश असतो. या डाळींच्या सेवनाने शरीराला प्रोटीन सोबतच अनेक पोषक तत्व मिळतात. त्यामुळे एक्सपर्ट नेहमीच वेगवेगळ्या डाळींचं सेवन करण्याचा सल्ला देत असतात. अशात आज आम्ही तुम्हाला एका अशाच डाळीच्या फायद्यां बाबत सांगणार आहोत. या डाळीचं एक महिना सेवन केल्याने शरीरात जमा झालेली चरबी दूर होईल आणि तुम्हाला वजन कमी […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात सततच्या सर्दी-खोकल्यानं वैतागलात? करा ‘हे’ ४ आयुर्वेदिक उपाय

पावसाळा आला की, सर्दी-पडसा, खोकला आणि ताप या समस्या होणं फारच कॉमन आहे. वातावरणात बदल, वायरल इन्फेक्शन आणि कमजोर इम्यूनिटीमुळे या समस्या होतात. बरेच लोक तर असेही असतात ज्यांचं सतत नाक वाहत राहतं. औषधं घेऊनही आराम मिळत नाही. अशात सतत औषधं घेणंही शरीरासाठी घातक ठरू शकतं. आधीच सायनस असलेल्यांना तर अधिक त्रास होतो. पण तुम्हाला […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात चेहऱ्यावर लावा ५ गोष्टी, कोरड्या-तेलकट त्वचेपासून होईल सुटका

पावसाळ्यात वातावरणात गारवा पसरलेला असतो. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. वातावरणात आर्द्रता आणि चिकटपणा वाढतो ज्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. पावसाळ्यामध्ये आपल्या त्वचेवर मुरुम, फोड, खाज सुटणे, पुरळ आणि टॅनिंगसारख्या समस्या उद्भवतात. ज्यामुळे त्वचा अधिक खराब होऊ लागते. अशावेळी चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी त्वचेवर काय लावायला हवे पाहूया. त्वचा आपल्याला फ्रेश आणि चमकदार हवी असेल […]

अधिक वाचा..

चक्कर येणे घरगुती उपाय 

साध्या कारणामुळे चक्कर आली असली तर त्यावर पुढीलप्रमाणे घरगुती उपचार करता येतात. 1) पित्त वाढल्यामुळे चक्कर येत असली तर ताज्या आवळ्याचा रस चार चमचे त्यात चमचाभर खडीसाखर मिसळून घेतल्यास बरे वाटते. 2) रक्‍तदाब कमी झाल्याने चक्कर येत असली तर आल्याचा चमचाभर रस व चमचाभर मध हे मिश्रण थोडे – थोडे चाटून खाण्याचा उपयोग होतो. 3) […]

अधिक वाचा..

सफरचंदाचे आरोग्यदायी फायदे

1) बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असलेल्या रुग्णांसाठी सफरचंदाचे सेवन फायदेशीर ठरते. 2) किडनी स्टोनची समस्या टाळण्यासाठी रोज सकाळी सफरचंदाचे सेवन करावे. 3) सफरचंदाच्या सेवनाने वृद्धत्वामुळे मेंदूवर होणारा परिणाम दूर होण्यास मदत होते. 4) सफरचंदात आहारातील फायबर्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे पचनक्रिया योग्य ठेवण्यास मदत करतात. 5) सफरचंदात फायबर असते, जे दात मजबूत ठेवण्यास मदत करते. […]

अधिक वाचा..