Heart Attack टाळायचा असेल तर रोज खा स्वयंपाकघरातला ‘हा’ पदार्थ

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलती लाइफस्टाईल म्हणजे एका जागी जास्त वेळ बसून काम करणे, शरीराची जास्त हालचाल न करणे, फास्ट फूड खाणे यामुळे लोकांच्या शरीरात हाय कोलेस्टेरॉल खूप वाढत आहे. ज्यामुळे हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. शरीरात जमा झालेल्या कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि त्यामुळे शरीरात सगळीकडे रक्त पुरवठा सरळीत होत नाही. याच कारणानं […]

अधिक वाचा..

शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स

शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपचा दररोज वापर केला जातो. मात्र आता एका नवीन रिसर्चमधून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. शाम्पू, बॉडी लोशन, साबण आणि आयलॅश ग्लूसारख्या पर्सनल केअर प्रोडक्टमध्ये फॉर्मल्डिहाइडसारखे केमिकल्स असतात जे शरीरात फॉर्मल्डिहाइड सोडतात. या केमिकल्सचा कॅन्सरच्या धोक्याशी संबंध आहे आणि त्याचा सततचा वापर गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतो. लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या […]

अधिक वाचा..

अर्धशिशीचा त्रास वाढवणारी ‘ही’ आहेत कारणे

जगातल्या 15 ते 20 टक्के लोकांना अर्धशिशीने ग्रासलेलं आहे. मेंदूचा एकाच भागात असह्य वेदना होतात, तेव्हा हा त्रास होतो. नेहमीच्या डोकेदुखीपेक्षा हा त्रास निराळा असतो आणि त्रासही जास्त असतो. अर्धशिशीचा त्रास असणाऱ्या लोकांना ठराविक काळानंतर हा त्रास होतच राहतो. पण हा त्रास मागे लागलेला असला, तरी जीवनशैलीत काही छोटे बदल करून या त्रासावर नियंत्रण मिळवता […]

अधिक वाचा..

आरोग्यवर्धक आवळा 

भारतातील प्रत्येक व्यक्‍तीला आवळा हे फळ माहीत आहे, पण आवळ्याचा योग्य उपयोग आरोग्यासाठी कसा करावा हे प्रत्येकालाच माहीत असतेच असे नाही. आपल्याला माहीत आहे की डोक्‍याच्या घनदाट काळेशार केसांपासून तर सुंदर तेजस्वी टवटवीत चमकणाऱ्या त्वचेसाठी विटामिन-सी ची आवश्‍यकता असते. आवळ्यात विटामिन-सी चे प्रमाण भरभरून असते. तसेच विटामिन ए, बी-कॉम्प्लेक्‍स, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कार्बोहायड्रेट, आयर्न आणि […]

अधिक वाचा..

शरीरातील ऊर्जा आणि कर्बोदके

शरीरातले प्रत्येक काम पार पाडण्यासाठी कार्यशक्तीची गरज लागते. मोटारसायकलला जसे पेट्रोल लागते, इंजिनाला डिझेल, कोळसा लागतो, पंपाला वीज लागते, मोबाईल फोनला जसे चार्जिंग लागते, तशीच शरीराला या कार्यशक्तीची गरज असते. ही कार्यशक्ती उष्मांकाच्या भाषेत समजावून घेऊया एक उष्मांक म्हणजे एक कॅलरी. आहारशास्त्रात किलो कॅलरी हे माप वापरतात. एक किलो कॅलरी म्हणजे एक लिटर पाण्याचे तापमान […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला दुसरा सोमवार कसा असेल

मेष: आज व्यवसायात आर्थिक व्यवस्थापन करणे आव्हानात्मक असेल. जर तुम्ही अलीकडेच एखाद्या क्लायंटला उधार दिले असेल, तर तो पैसे परत देण्यास टाळाटाळ करू शकतो. टेक्सटाईल, बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ट्रान्सपोर्टशी संबंधित व्यवसायांमध्ये खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करत राहणार आहात. नोकरीमध्ये कामाचा ताण अधिक असून तुम्हाला प्रोजेक्टे पूर्ण करण्यासाठी टीमकडून सहकार्य […]

अधिक वाचा..

बाबा वेगांची ती अप्रिय भविष्यवाणी खरी ठरणार?

मुंबई: फ्रेंचचा प्रसिद्ध भविष्यवक्ता मिशेल डी नोस्ट्राडेमस, भारताचे प्रसिद्ध भविष्यवक्ते संत अच्युतानंद दास आणि बल्गेरियन भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांची भविष्यवाणी सर्वांनाच माहिती आहे, सर्वांनी ती वाचली देखील आहे. मात्र फार कमी लोकांनी त्यातील एका भाकि‍ताकडे लक्ष दिलं असेल. या तीन भविष्यवेत्त्यांनीच नाही तर विदेशातील अनेक लोकांनी याबाबत भाकीत केलं आहे. जाणून घेऊयात नेमकी काय आहे […]

अधिक वाचा..

ब्लड शुगर हाय झाल्यावर पायांवर दिसतात हे संकेत 

भारत डायबिटीसची राजधानी म्हटला जातो. कारण देशात दिवसेंदिवस शुगरच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. ब्लड शुगर लेव्हल जर कंट्रोल राहत नसेल, तर शरीरावर वाईट परिणाम होतात. खासकरून हाय ब्लड शुगरचे पायांवर अनेक लक्षणं दिसतात. डायबिटीसच्या रूग्णांमध्ये या समस्या कॉमन आहेत. जेव्हा शरीरात शुगर लेव्हल वाढते, तेव्हा ब्लड वेसल्स आणि नर्वस सिस्टीमचं नुकसान होतं. ज्यामुळे पायांवर अनेक […]

अधिक वाचा..

सर्वांनीच दुधाचे सेवन का करावे

दूध आरोग्यासाठी उत्तम का आहे दुधामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. तसेच आरोग्यासाठी लाभदायक असणारे अनेक घटकांचा दुधामध्ये समावेश असतो. दुधामध्ये कॅल्शियम , प्रथिने, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखे आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे दूध हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. हाडे आणि स्नायू मजबूत होतात दुधाचे सेवन केल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होण्यासाठी मदत होते. कारण […]

अधिक वाचा..

आरोग्यदायी पिंपळाचे झाड 

पिंपळाच्या झाडात अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत. या झाडाच्या पानांपासून ते फळे आणि मुळांपर्यंत सर्व भाग फायदेशीर आहेत. पिंपळ हे सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे झाड आहे. त्यात प्रथिने, चरबी, कॅल्शियम, लोह, मॅंगनीज यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. पीपळाच्या झाडाने अनेक आजारांवर उपचार करता येतात. या झाडात असलेले गुणधर्म श्वास, दातदुखी, सर्दी, खाज आणि नाकातून […]

अधिक वाचा..