हिवाळ्यात भयंकर डोकेदुखीचं कारण ठरतात या गोष्टी, वेळीच खाणं करा बंद

हिवाळ्यात फिरण्याची, मस्ती करण्याची आणि खाण्या-पिण्याची आपलीच एक वेगळी मजा असते. कारण या दिवसात वातावरण थंड आणि फारच हेल्दी असतं. पण हेही नाकारता येत नाही की, याच दिवसांमध्ये सगळ्यात जास्त सर्दी-खोकला, फ्लू, श्वासासंबंधी समस्या होतात. सोबतच हिवाळ्यात डोकेदुखीची समस्याही खूप लोकांना होते. ज्यामुळे दिवसभराची कामे व्यवस्थित होत नाहीत. ही डोकेदुखी अशी असते जणू डोक्यात बॉम्ब […]

अधिक वाचा..

मधापासून घरीच तयार करा खोकल्याचं सिरप, कोरडा खोकला लगेच होईल गायब

हिवाळ्यात अनेकांना खोकल्याची समस्या होत असते. वातावरण बदलामुळे ही समस्या अधिक जास्त जाणवते. वातावरण बदलाचा सगळ्यात जास्त प्रभाव इम्यून सिस्टीमवर पडतो. अशात लोकांना सर्दी, खोकला, घशात खवखव, फ्लूसारखी लक्षणं दिसू लागतात. सगळ्यात जास्त त्रास खोकल्यामुळे होतो. खोकला ही तशी सामान्य समस्या आहे. पण त्यामुळे दिवसभरातील कामे रखडतात. खासकरून अस्थमा किंवा श्वासासंबंधी पीडित रूग्णांना खोकल्याने जास्त […]

अधिक वाचा..

रात्री उशीखाली लसणाची एक पाकळी ठेवून झोपलं तर खरंच काही फायदा हाेतो

लसूण जवळपास रोज जास्तीत जास्त भारतीय भाज्या किंवा पदार्थांमध्ये वापरला जातो. लसणाची फोडणी दिल्याशिवाय पदार्थांना टेस्टच येत नाही. लसणानं जेवणाला टेस्ट तर मिळतेच, सोबतच आरोग्याला सुद्धा एकापेक्षा एक जबरदस्त फायदे मिळतात. त्यामुळे आयुर्वेदात सुद्धा लसणाला एक महत्वाची औषधी मानलं जातं. लसणामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होतं. म्हणून लसूण हृदयरोग दूर ठेवण्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. […]

अधिक वाचा..

बद्धकोष्ठता आणि घरगुती उपाय

नियमित पोट साफ न होण्याची तक्रार अनेक लोकांना असते. अयोग्य आहार घेणे, बैठी जीवनशैली, व्यायाम न करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे अशा विविध कारणांनी रोजच्या रोज शौचास होत नाही. ह्या त्रासाला बद्धकोष्ठता किंवा मलावष्टंभ असेही म्हणतात. बद्धकोष्ठता असल्यास पोट साफ न होणे, शौचास घट्ट होणे, शौचाचा खडा धरणे, शौच्यावेळी जास्त जोर द्यावा लागणे असे त्रास […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस अशुभ असू शकतो. तुम्हाला तुमच्या विचार आणि कृतींकडे लक्ष द्यावे लागेल. तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व स्थिर आणि संतुलित ठेवावे लागेल. आज तुम्हाला तुमच्या दिनचर्येत बदल करावे लागतील. तुम्हाला तुमच्या प्राथमिक गरजा समजून घेण्यासाठी आणि त्या पूर्ण करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. तुमचे विचार व्यक्त करण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस […]

अधिक वाचा..

उपवास केल्यावर आणखी तरूण होईल शरीर

जसजसं वय वाढत जातं, तसतशी लोकांना म्हातारणाची चिंता सतावत असते. बऱ्याच लोकांना हेच वाटत असतं की, त्यांनी नेहमीच तरूण दिसावं. त्यांचं आयुष्य वाढावं. अनेकांना १०० वर्ष आयुष्य जगण्याची ईच्छा असते. अनेक असेही देश आहेत जिथे लोकांचं सरासरी वय १०० पेक्षा जास्त असतं. आयुष्य कसं वाढवावं? अनेकांना या प्रश्नाचं उत्तर हवं असतं. उपवास म्हणजेच फास्टिंग केल्यानं […]

अधिक वाचा..

दररोज अंडी खाल्ल्यास शरीरावर नेमका काय परिणाम होतो

हल्ली तुम्ही पाहिलं असेल, फिटनेस फ्रीक तरुण आहारात आवर्जून अंड्याचा समावेश करतात. कारण अंड्यामध्ये कित्येक प्रकारच्या पोषक घटकांचा समावेश असतो, यामुळे आपल्या शरीरास मुबलक प्रमाणात ऊर्जा मिळते, शरीर फिट ठेवण्यासाठी ते फायदेशीर असते. विशेष म्हणजे अंड शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, जास्त कष्ट करावे लागत नाही, त्यामुळे अनेक जण रोजच्या आहारात अंड्याचा समावेश करतात. पण […]

अधिक वाचा..

पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय

आजकाल लहान वयातच केस पांढरे होणे ही साधारण समस्या बनली आहे. या समस्येचे मुख्य कारण व्यस्त जीवनामध्ये केसांची नीट देखभाल न होणे. प्रदूषण हे आहे. यामध्ये लहान वयाचतच झालेले पांढरे केस लपविण्याकरिता हेअर डाय किंवा हेअर कलर हा एक मात्र उपाय नाही. काही घरगुती उपाय केले पांढ-या केसांना काळे नैसर्गिकरित्या काळे करू शकता. या साध्या […]

अधिक वाचा..

पित्त होण्याची कारणे कोणती

चुकीचा आहार: तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ, लाल मांस, ह्या प्रकारचे अन्नपदार्थ आपण खाल्ले असतील तर हमखास पित्त होऊन छातीत जळजळ होते. अपेय पान: आयुर्वेदात अपेय पान वर्ज्य सांगितले आहे. चहा, कॉफी, अल्कोहोल, निकोटिन युक्त पदार्थ म्हणजेच दारु, सिगारेट सतत सेवन केल्यास पित्त वाढते. ऊन सहन न होणे: जर आपण तीव्र उन्हात काम करत असाल आणि […]

अधिक वाचा..

दातांचे रोग, दातांची स्वच्छता व मजबूतीसाठी उपाय 

दातांची स्वच्छता व मजबूतीसाठी पहिला प्रयोग: लिंबाच्या सालीवर थोडेसे मोहरीचे तेल टाकून दात व हिरड्या घासल्याने दात पांढरे व चमकदार होतात. हिरड्या बळकट होतात, सर्व प्रकारच्या जिवाणूंचा नाश होतो तसेच पायरीया इ. रोगांपासून रक्षण होते. मशीनच्या सहाय्याने दातांची सफाई करणे फारसे हितकर नाही. दुसरा प्रयोग: वड आणि करंजाच्या दातवणाने दात घासल्यास दात बळकट राहतात. तिसरा […]

अधिक वाचा..