जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: लोकांची कार्यक्षेत्रात प्रगती असून प्रतिष्ठा वाढणार आहे. एखादा जुना प्रोजेक्ट जो आधी थांबला होता, तो पुन्हा सुरू होऊ शकतो. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या टीमचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे त्यांची कामगिरी सुधारेल. व्यापारी वर्गाला मोठी ऑर्डर मिळू शकते. पैशांची आवक पूर्वीपेक्षा अधिक चांगली असेल पण खर्चही त्याच प्रमाणात राहतील. मार्केटिंग, मीडिया किंवा पब्लिक डीलिंगशी संबंधित लोकांसाठी वेळ […]

अधिक वाचा..

डोळ्यांना लांबचं कमी दिसत, ही भाजी खा, तब्येत चांगली राहील-नजर होईल तीक्ष

हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात लालटुचूक गाजर दिसायला सुरूवात होते. गाजराचा वापर करून तुम्ही अनेक रेसिपीज बनवू शकता. जर तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसांत गाजराचे सेवन करायचे असेल तर तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. हिवाळ्याच्या दिवसांत तुम्ही गाजराचे सेवन केले तर बरेच फायदे मिळतील. गाजरात व्हिटामीन ए, व्हिटामीन सी, व्हिटामीन के, पॅटोंथेनिक एसिड, फॉलेट, पोटॅशियम, आयर्न, कॉपर यांसारखी तत्व […]

अधिक वाचा..

स्वयंपाकघरातील ५ मसाले आहेत जादुई, झरझर वाढणारी शुगर – ब्लडप्रेशर आणतील आटोक्यात

मधुमेह हा जीवनशैली संबंधित गंभीर आजार आहे. जगभरात ९० टक्के रुग्ण मधुमेहाने ग्रस्त आहेत. सध्या त्याच्या प्रकरणात देखील वाढ होत आहे. यामध्ये शरीर योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार करु शकत नाही. यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा अधिक राहाते. अनेकदा हा आजार अनुंवाशिकतेमुळे देखील होतो. आहार आणि जीवनशैलीत काही बदल करुन यावर आपल्याला मात करता येते. […]

अधिक वाचा..

रक्त पातळ करण्याचे काही घरगुती उपाय

गुळ आणि लसूण हे रक्त पातळ करण्यासाठी चांगले उपाय आहेत. गुळ हृदयासाठी आरोग्यदायी असतो आणि लसणात अँटी-एजिंग गुणधर्म असतात, जे शरीर निरोगी ठेवतात. तुम्ही हे दोन पदार्थ मिक्स करून एक चटणी बनवू शकता आणि ही चचटणी शरीरातील तुमचे रक्त पातळ करण्यास मदत करेल.भरपूर पाणी प्यायल्याने रक्ताच्या गुठळ्या विरघळण्यास मदत होते कारण ते रक्त पातळ आणि […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस ठीक असून ऑफिसमध्ये वातावरण सकारात्मक असेल. काही मिटींग असतील त्यात तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडू शकतो. व्यवसायाच्या ठिकाणी काही विशेष व्यवस्था करावी लागणार आहे. घरासाठी काही वस्तू खरेदी करणार आहेत. आज तुम्ही जे काही काम कराल त्यामुळे तुमचा आत्मसन्मान वाढेल. बजेटकडे लक्ष ठेवा, अती खर्च घातक आहे. वृषभ: आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. […]

अधिक वाचा..

उशिरा उठणं आणि नाश्ता न करणं आरोग्यासाठी धोकादायक, जाणून घ्या…

सकाळच्या सवयी आपल्या दिवसाची सुरुवात ठरवतात. जर आपण सकाळी उठल्याबरोबर काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आपण चांगल्या सवयी अंगीकारणं आणि दिवसाच्या सुरुवातीला कोणतंही नकारात्मक काम करू नये हे खूप महत्वाचं आहे. उशिरा उठण: उशिरा उठल्याने तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होऊ शकतो. जेव्हा तुम्ही […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात दही खावं की नाही

पावसाला काही भागांमध्ये नुकतीच सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेकांना असह्य उकाड्यातून थोडातरी दिलासा मिळाला आहे. पावसाळा आला की, सोबत काही आजारांनाही घेऊन येतो. त्यामुळे दिवसांमध्ये आरोग्याची खूप काळजी घेतली पाहिजे. सामान्यपणे उन्हाळ्यात भरपूर लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दह्याचं भरपूर सेवन करतात. पण आता पावसाळ्यात दही खावं की नाही, असा प्रश्न काही लोकांना पडतो. वातावरण बदलताच […]

अधिक वाचा..

झोपही गाढ लागेल आणि तोंडाची दुर्गंधीही होईल कमी, नियमित खा स्वयंपाकघरातला ‘हा’ एक मसाला

आपल्या किचनमध्ये असे अनेक मसाले असतात जे पदार्थांची टेस्ट तर वाढवतातच, सोबतच आपल्या आरोग्यालाही अनेक फायदे देतात. या मसाल्यांमध्ये असे अनेक पोषक तत्व असतात, जे औषधीसारखं काम करतात. त्यामुळेच आयुर्वेदातही या मसाल्यांना खूप महत्व आहे. मसाल्यांमधील हिरवी वेलची आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. वेगवेगळ्या भाज्या, पदार्थांमध्ये वेलचीचा वापर केला जातो. सोबतच वेलची मुखवास म्हणूनही वापरली […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल 

मेष: आजचा दिवस उत्पन्नाच्या बाबतीत शुभ आहे. व्यवसायात संध्याकाळपर्यंत एक महत्त्वाची डिल निश्चित होवू शकते. तुम्ही कागदपत्रं आणि तुमटे प्रेझेन्टेशन तयार ठेवा. तुमच्या कामातील चूका टाळा. सरकारी कामे देखील पटापट मार्गी लागणार आहेत. समाजात चांगल्या कार्यात खर्च करणार असून दानधर्म करणार आहात. नोकरीमध्ये वातावरण ठिक आहे. सहकारी तुम्हाला प्रोजेक्टमध्ये उत्तम मदत करतील. कामात फोकस ठेवा […]

अधिक वाचा..

तोंड नेहमी नेहमी कोरडं का पडतं? जाणून याची कारणं आणि लक्षण

ड्राय माउथ ही एक आरोग्यासंबंधी एक गंभीर समस्या आहे. याला जेरोस्टोमिया नावानंही ओळखलं जातं. ही एक अशी स्थिती आहे ज्यात तोंडातील लाळ कमी होते. ज्यामुळे तोंड नेहमी नेहमी कोरडं पडतं आणि चिकटपणाही जाणवतो. जर समस्या नेहमीच होत असेल तर यामुळे दाता, हिरड्या आणि आरोग्यावरही वाईट प्रभाव पडतो. जर तुम्हाला सुद्धा नेहमीच तोंड कोरडं पडण्याची समस्या […]

अधिक वाचा..