अहिल्यानगर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील अवैध वाळू उपसा प्रकरणी वकिलाला जीवघेणी मारहाण

नागपूर: अवैध वाळू उपसा प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील टेंभुर्णे येथील तरुण वकील पांडुरंग तोडकर याच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला. ही मारहाण केल्यावर याच वकिलाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन माध्यमातून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुद्दा उपस्थित केला. अवैध वाळू उपसा प्रकरणी पोलिसांना पांडुरंग तोडकर माहिती देत असल्याच्या संशयाने वाळू माफियांनी हा […]

अधिक वाचा..

सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर सरकारने केली शेतकऱ्यांची थट्टा

प्रश्नोत्तराच्या काळात सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिली थातुर मातुर उत्तर नागपूर: राज्यात अनेक ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही,सोयाबीनला हमीभाव मिळत नाही याबाबत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारची कोंडी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी थातुर मातुर उत्तर दिली यावरून विरोधक संतापले. सरकारने दिलेले उत्तर म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे असा आरोप काँग्रेस […]

अधिक वाचा..

सहा महिन्यांत एसटीच्या ‘पॅकेज टूर’ला भरघोस प्रतिसाद

राज्यभरातून ४,०३९ टूर पॅकेज मधून १९.२४ कोटींची कमाई मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ‘पॅकेज टूर’ उपक्रमाने अवघ्या सहा महिन्यांत यशाचा नवा इतिहास रचला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष मा. प्रताप सरनाईक यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेला जनतेचा अफाट प्रतिसाद मिळत असून, एप्रिल २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यभरात […]

अधिक वाचा..

मालवणी टाऊनशिप शाळेत खाजगी संस्थेद्वारे अपात्र शिक्षकांची भरती; आमदार अस्लम शेख

पालिकेच्या शाळेत टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची भरती करुन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ! आमदार अस्लम शेख नागपूर: मालाड पश्चिम मधील ‘मुंबई पब्लिक स्कूल’च्या’ ‘मालवणी टाऊनशिप शाळेत’ खाजगी संस्थेमार्फत अपात्र शिक्षकांची भरती करुन विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळखंडोबा सुरु आहे, असा गंभीर आरोप मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केला. शेख पुढे म्हणाले की, पालिकेच्या मालवणी टाऊनशिप शाळेत पहिली […]

अधिक वाचा..

राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या ५१ व्या अभ्यासवर्गात डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

संसदीय आयुधे म्हणजे जनतेशी थेट दुवा साधण्याची साधने; डॉ. नीलम गोऱ्हे नागपूर: राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) आयोजित ५१व्या संसदीय अभ्यासवर्गात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांना “संसदीय आयुधे आणि लोकशाही प्रणालीमध्ये त्यांचे महत्व” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, संसदीय आयुधे ही केवळ विचार मांडण्याची साधने नसून लोकशाही […]

अधिक वाचा..

जामखेड सभेतील विधानपरिषद सभापती व सदस्यांच्या अवमान प्रकरणाचा मुद्दा विधानपरिषदेत जोरदारपणे मांडला

नागपूर: अहिल्यानगरातील जामखेड येथे २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांच्या प्रचारसभेदरम्यान पक्षाचे पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांनी विधानपरिषदेच्या रचना, कामकाज आणि सभापतींच्या पदाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा मुद्दा आज विधानपरिषदेत जोरदारपणे मांडण्यात आला. या वक्तव्यामुळे सभागृहाचा गौरव, परंपरा आणि घटनात्मक पदांचा अपमान झाल्याचा ठपका लावत आ. प्रवीण दरेकर व आ. […]

अधिक वाचा..

गंभीर दुर्घटना टाळण्यासाठी तातडीची प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी

मुंबई: मुंबईतील नाइट क्लब आणि मनोरंजन स्थळांमध्ये अग्निसुरक्षेची पर्वा न केल्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मुख्य अग्निशामक अधिकाऱ्यांना निवेदन सादर गोवा राज्यातील नाइट क्लबमध्ये अलीकडेच घडलेल्या भीषण आगीत २५ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर, मुंबईत अशाप्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी तातडीची प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार […]

अधिक वाचा..

इंडिगो एअरलाईन्सच्या ढिसाळ कारभाराविरोधात मुंबई युवक काँग्रेसचे आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या T2 टर्मीनलवर घोषणाबाजी करत केले आंदोलन मुंबई: इंडिगो एअरलाईन्सच्या सततच्या गोंधळामुळे हजारो प्रवासी गेल्या अनेक दिवसांपासून अडकल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विमानांची उड्डाणे मनमानीपणे रद्दी करणे, तासन् तास होणारा विलंब, कोणतीही स्पष्ट माहिती न देणे आणि प्रवाशांना दिला जाणारी अपमानास्पद वागणूक या सर्व प्रकारांनी प्रवासी त्रस्त झाले आहेत. इंडिगोच्या या […]

अधिक वाचा..

संविधान सर्वसामान्यांना समजावून सांगणारा देशात दुसरा मुख्यमंत्री नाही

भारतीय संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या देवेंद्र फडणवीस लिखित पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन नागपूर: “संविधान समजून घेणारा आणि ते सर्वसामान्यांना सहज समजेल अशा भाषेत मांडणारा देशात दुसरा मुख्यमंत्री नाही,” अशा गौरवोद्गारांतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरभरून कौतुक केले. विधानसभेत फडणवीस यांनी केलेल्या भाषणावर आधारित ‘भारतीय संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल’ या […]

अधिक वाचा..

राज्यात भाड्याच्या जागेवर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहेत त्याऐवजी जागा विकत घेऊन वसतिगृह बांधण्यात यावी

यासाठी सरकारने बजेटमध्ये तरतूद करून मर्यादित कालावधीत काम पूर्ण करण्याची काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांची मागणी नागपूर: राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि अभ्यासिका उभारण्यात येत आहे. पण सध्या ही वसतिगृह भाड्याच्या इमारतीत आहे. त्याऐवजी सरकारने जमीन विकत घेऊन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात ओबीसी विद्यार्थ्यांचे […]

अधिक वाचा..