शेवगावात शिवशक्ती आणि जनशक्तीचा संगम, विकासाची नवी ताकद उभी राहणार

जनशक्तीच विजयी होणार, विरोधकांना ‘पेन्शन’ देऊन कायमचे घरी बसवा अहिल्यानगर: शेवगावमध्ये शिवशक्ती आणि जनशक्ती एकत्र आल्याने विकासाची नवी शक्ती निर्माण झाली असून या लढाईत जनशक्तीचाच विजय होणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. विरोधकांना कायमची ‘पेन्शन’ देऊन घरी बसवण्यासाठी सज्ज राहा, असे आव्हानही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांना वेग येत […]

अधिक वाचा..

प्रोफेशनल काँग्रेसमध्ये विविध क्षेत्रातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे: पल्लवी नायक

अखिल भारतीय प्रोफेशनल काँग्रेसचे १५ डिसेंबरपर्यंत सदस्य नोंदणी अभियान मुंबई: काँग्रेस पक्षात विविध क्षेत्रातील लोकांचा सहभाग आधीपासूनच आहे परंतु आता प्रोफेशनल काँग्रेस हे एक स्वतंत्र व्यासपीठ असून डॉक्टर, अभियंते, वकील यांच्याबरोबरच खेळाडू, कलाकार यांच्यासह विविध क्षेत्रातील लोकांनीही यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी सदस्य नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. १५ डिसेंबपर्यंत सदस्य नोंदणी करून […]

अधिक वाचा..

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्या तरी ओबीसी आरक्षणावरील ‘टांगती तलवार’ कायम

भाजप सरकारने ओबीसी समाजाची केली दिशाभूल; विजय वडेट्टीवार चंद्रपूर: सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली नाही, हा थोडा दिलासा असला तरी या निवडणुकांचा निकाल हा न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहणार आहे. त्यामुळे ओबीसींच्या जागांवर असलेली टांगती तलवार कायम राहणार आहे. आज न्यायालयाच्या अंतरिम आदेशाने ओबीसी समाजाला दिलासा नाहीच अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय […]

अधिक वाचा..

शिवसेना–भाजप युती ही विचारधारेची युती, ही युती कायम राहणार

रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे इगतपुरी मध्ये स्पष्टीकरण नाशिक: राज्याच्या राजकारणात शिवसेना–भाजप युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट भूमिका घेतली आहे. ते म्हणाले शिवसेना–भाजप युती ही सत्ता किंवा परिस्थितीजन्य नाही. स्व. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी विचारधारेवर ही युती घडवली आहे. त्यामुळे ही […]

अधिक वाचा..

निवडणुकीत मतांची खरेदी हा लोकशाहीचे धिंडवडे काढणारा प्रकार; मंत्र्यांच्या कबुलीने मतचोरीवर शिक्कामोर्तब

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत मविआत नाराजी नाही; सर्वच पक्षांचा स्वबळाचा निर्णय; कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करावा मुंबई: नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी पक्षाचे मंत्रीच ‘कोणाचेही पैसे घ्या, पण मतं मात्र आम्हालाच द्या’, असे जाहीरपणे सांगतात हा लोकशाहीचे धिंडवडे काढण्याचा प्रकार आहे. भाजपा महायुतीचे काम ‘पैसा फेक तमाशा देख’ असा असून मंत्रीच जाहीरपणे कबुली देतात याचा अर्थ काँग्रेस […]

अधिक वाचा..

NA प्लॉटवर घर बांधण्यासाठी परवानगी कशी घ्यावी; जाणून घ्या सविस्तर माहिती

औरंगाबाद: घर बांधणे हा आयुष्यातील मोठा निर्णय असतो. प्लॉट NA असला तरी परवानगी घेणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे. योग्य पायऱ्या समजल्या की प्रक्रिया अगदी सोपी होते. खाली संपूर्ण आणि स्पष्ट मार्गदर्शक दिला आहे. १) स्थानिक संस्थेकडे बांधकाम परवानगीसाठी अर्ज तुमचा प्लॉट ज्या हद्दीत येतो त्या गावपंचायत, नगरपरिषद किंवा महानगरपालिकेत परवानगीसाठी अर्ज करावा. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे […]

अधिक वाचा..

राज्याची तिजोरी जनतेचीच; शेतकरी, कष्टकरी आणि बहिणींसाठीच खर्च होणार

लाडकी बहिण योजनेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सडेतोड प्रत्युत्तर पाचोरा: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची कला मला आहे. त्यामुळेच जनतेच्या मनातले सरकार स्थापन करता आले. त्यामुळे पाचोरा येथील जनता ठामपणे शिवसेनेच्या पाठीशी उभी राहून पाचोरा नगर परिषदेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

अधिक वाचा..

राज्य सांस्कृतिक पुरस्काराला वामनदादा कर्डक यांचे नाव; सांस्कृतिक कार्य विभागाचा निर्णय

मुंबई: लोककला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्काराला आता लोककवी वामनदादा कर्डक यांचे नाव देण्यात आले आहे. या संदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘ शासन निर्णय’ जारी केला. यापुढे या पुरस्काराला ‘लोककवी वामनदादा कर्डक राज्य सांस्कृतिक पुरस्कार – लोककला क्षेत्र’ असे नावाने ओळखले जाईल. लोककलेला योग्य प्रतिष्ठा […]

अधिक वाचा..

तळोदा जहागीरदारांच्या पाशातून मुक्त करून आदिवासी समाजाला मालक बनवणार

विकासात अडथळे आणणाऱ्यांना निवडणुकीत उचलून आपटून टाका तळोदा: देशामध्ये जहागीरदार ही संकल्पना कधीच मोडीत निघाली आहे. परंतु तळोदा हा जहागीरदारांच्या पाशातून मुक्त करून येथील आदिवासी समाजाला मालक बनवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिला. तळोदा नगर परिषदेतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार क्षत्रिय सरवनसिंह आणि अन्य 21 उमेदवार तसेच नंदुरबार […]

अधिक वाचा..

त्रिभाषा धोरण समितीच्या मुंबई जिल्हा भेटीकरिता प्रश्नावली आणि मतावली उपलब्ध

मुंबई: राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत शिक्षणतज्‍ज्ञ डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आलेली आहे. ही समिती मुंबई जिल्हा भेटीसाठी 28 नोव्हेंबर 2025 रोजी येत असून त्याकरिता प्रश्नावली व मतावली तयार करण्यात आलेली आहे. सदर प्रश्नावली व मतावली http://tribhashasamiti.mahait.org या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे मुंबई […]

अधिक वाचा..