भाषाविषयात हिंदुत्व आणू नका; मराठी भाषा-माणूसच आमचं सर्वोच्च प्राधान्य; राज ठाकरे

मुंबई: भाषाविषयावर आंदोलन करणं हा आजार असल्याच्या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत “भाषेच्या प्रश्नात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजण्याचा प्रयत्न करू नका,” असा स्पष्ट इशारा दिला आहे. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी भाषेबाबत […]

अधिक वाचा..

आजपासून उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे सुनेत्रा अजितदादा पवारांच्या हाती; दादांच्या प्रतिमेसमोर भावूक क्षण

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्रीपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्याआधी त्यांनी सकाळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह सिध्दीविनायक मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत नतमस्तक झाल्या. सिध्दीविनायक मंदिर आणि चैत्यभूमी येथील दर्शनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश […]

अधिक वाचा..

चंद्रपूर महापौर निवडणुकीत भाजपाचा घोडेबाजार; शिवसेना भूमिकेचे पडसाद राज्यात उमटणार

मुंबई: चंद्रपूर महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घोडेबाजार करून अवघ्या एका मताने विजय मिळवला असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीतील घटक पक्ष असूनही काँग्रेसला पाठिंबा देण्यात आला नाही, उलट भाजपाला अप्रत्यक्ष मदत झाली, असा आरोप त्यांनी केला. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसकडे ३१ नगरसेवक असताना शिवसेना […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद–पंचायत समिती निकाल! भाजपचा दबदबा, महायुतीला घवघवीत यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून, या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महायुतीला या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळाले असून, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निकालांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला […]

अधिक वाचा..

अटीतटीच्या लढतीला हिंसाचाराची किनार! शिंदे गटाचा पराभव, गोपीचंद पडळकरांच्या वहिनींनी मारली बाजी

आटपाडी: राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी अंतिम टप्प्यात आली असून निकालांचे चित्र स्पष्ट होत आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात भाजपने महत्त्वाचा गड राखला आहे. आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटातून भाजपच्या उमेदवार माधवी पडळकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार विद्या मोटे यांचा ९८० मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. सकाळी […]

अधिक वाचा..

काका-पुतण्याचं जिव्हाळ्याचं नातं; रोहित पवारांच्या ‘हेअर स्टाईल’वरून अजित पवारांचा मिश्किल टोला चर्चेत

पुणे: रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील नातं केवळ राजकीय नसून कुटुंबीय जिव्हाळ्यावर आधारित असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं. राजकारणातील वाटा वेगळ्या असल्या, तरी काका-पुतण्याचं नातं मात्र कायम जपलं गेलं आहे. रोहित पवार हे भविष्यातील प्रभावी नेतृत्व करण्याची क्षमता असलेले नेते आहेत, हे अजित पवारांनी सुरुवातीपासून ओळखलं होतं. त्यामुळेच कधी चुकलं, तर काका म्हणून […]

अधिक वाचा..

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’; चुकीच्या इंजेक्शनमुळे 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

नवी मुंबईतील वाशी येथील धक्कादायक घटना, आरोपी अटकेत मुंबई: नवी मुंबईतील वाशी परिसरात वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना स्वतःला डॉक्टर म्हणून भासवून उपचार करणाऱ्या एका वॉर्डबॉयच्या चुकीच्या इंजेक्शनमुळे प्रचिती भिकुराम भुवड (वय 21) या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 5 फेब्रुवारी रोजी घडली असून वाशी […]

अधिक वाचा..

बापू पठारेंची पाचही बोटं तुपात! एकाच कुटुंबात तीन पक्षांचे झेंडे

मुलगा-सून भाजपचे, मुली ZP मध्ये विजयी पुणे: वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कुटुंबातील राजकीय समीकरणांनी राज्याच्या राजकारणात नवा ‘पठारे पॅटर्न’ तयार केला आहे. एकाच घरातून राष्ट्रवादी आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांचे प्रतिनिधी निवडून आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. बापूसाहेब पठारे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे […]

अधिक वाचा..

राज्यातील दोन जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसची सत्ता तर दोन ठिकाणी सत्तेत सहभागी; हर्षवर्धन सपकाळ

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचा विचार व संघटन विस्तारासाठी स्वबळावर लढलो मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसचा विचार व संघटनेचा विस्तार करण्यासाठी स्वबळावर लढवल्या. काही ठिकाणी राजकीय परिस्थिती पाहून स्थानिक पातळीवर युती वा आघाडी करण्यात आली होती. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने त्यांना जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे, जे की आघाडी केल्यानं मिळू शकत नाही. […]

अधिक वाचा..