HSRP नंबर प्लेट बसवली नसेल तर वाहनधारकांना किती दंड लागणार? सरकारकडून मोठी माहिती

औरंगाबाद: राज्यातील वाहनधारकांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने सर्व जुन्या आणि नव्या वाहनांसाठी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणे बंधनकारक केले आहे. जुन्या नंबर प्लेट आता मान्य राहणार नाहीत. कोणत्या वाहनांना HSRP आवश्यक आहे 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना HSRP बसवणे आवश्यक जुन्या नंबर प्लेट मान्य नाहीत HSRP बसविल्याशिवाय वाहन चालवले तर कारवाई […]

अधिक वाचा..

वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी आता फक्त २०० रुपयांत होणार

औरंगाबाद: राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एकत्रित कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी आता केवळ प्रति हिस्सा २०० रुपयांत होणार असल्याने वाटणीसंबंधी वाद मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. पोटहिस्सा मोजणी का महत्त्वाची जमिनीची फक्त कागदोपत्री वाटणी केल्यामुळे नंतर वाद निर्माण होत होते, त्यामुळे अधिकृत मोजणीची आवश्यकता निर्माण होत होती अधिकृत नोंद नसल्याने जमिनीच्या […]

अधिक वाचा..

डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे व्हिजन असलेले खासदार:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचे आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृह नूतनीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न डोंबिवली: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हे व्हिजन असलेले खासदार आहेत. ज्यावेळी एखाद्या मतदारसंघाला व्हिजन असलेला लोकप्रतिनिधी लाभतो त्यावेळी मतदारसंघाचा निश्चितच कायापालट होतो. याचे उदाहरण कल्याण लोकसभा मतदारसंघात दिसून येते. खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोणतेही काम एकदा हातात […]

अधिक वाचा..

रशिया सोबत संबंधाची पायाभरणी काँग्रेस काळात…

रशियन राष्ट्राध्यक्ष मा पुतीन भेट समारंभास काँग्रेसच्या ‘विरोधीपक्ष नेत्यां’ना राष्ट्रपती भवनचे निमंत्रण न देणे, ही परंपरा व संकेतांची पायमल्ली मुंबई: १९७१ च्या युद्धात अमेरिकेने जेंव्हा बंगालच्या उपसागरात विमानवाहू जहाज पाठवून पाकिस्तान’ला पाठिंबा दिला होता. त्यावेळी २ दशकात झालेली पं नेहरूं, शास्त्रीं व इंदीरा गांधी’च्या नेतृत्वाखालील भारताची प्रगती, सामर्थ्यपुर्ण अस्तित्व, स्वयंसिद्धता व परराष्ट्र नितीची दखल घेऊनच, […]

अधिक वाचा..

चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार; देशाच्या आर्थिक भविष्यात महाराष्ट्राची भूमिका मोठी

ICAI परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन* मुंबई: चार्टर्ड अकाउंटंट्स हे देशाचे भावी आर्थिक शिल्पकार आहेत आणि ज्ञान, विनय, प्रामाणिकपणा तसेच आर्थिक शिस्त या गुणांमुळे राष्ट्र अधिक सक्षम होते. देशाचे भविष्य उज्ज्वल असून त्या भविष्यात महाराष्ट्राची निर्णायक भूमिका राहणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.भारतीय सनदी लेखाकार संस्थान ( ICAI) – वेस्टर्न इंडिया […]

अधिक वाचा..

संविधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ: हर्षवर्धन सपकाळ

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामगिरीचे बंधन तोडून सामाजिक न्याय, समता व बंधुतेची हाक दिली मुंबई: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान दिपस्तंभासारखे मार्गदर्शन करत आहे परंतु या संवैधानिक मुल्ल्यांच्या विरोधात काही शक्ती डोके वर काढत आहेत. या शक्तींच्याविरोधात संघर्ष अनिवार्य असून संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्यासाठी बळकटी मिळावी, यासाठी चैत्यभूमीवर […]

अधिक वाचा..

मंत्री प्रताप सरनाईक यांची अधिकृत वेबसाइट www.pratapsarnaik.com सर्वांसाठी खुली

Subscribe व Grievances सुविधा उपलब्ध मुंबई: आपल्या विभागाचा जनसंपर्क मजबूत करण्याच्या उद्देशाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी www.pratapsarnaik.com ही अधिकृत वेबसाइट आता सर्वांसाठी खुली केली आहे. या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या लोकप्रतिनिधींसोबत थेट संपर्क साधण्याची सोय उपलब्ध झाली आहे. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या “Subscribe” बटणावर क्लिक करून नागरिकांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिवहन मंत्री म्हणून […]

अधिक वाचा..

समानता, न्याय आणि संविधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली; डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन मुंबई: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेस “पुष्पहार” अर्पण करण्याचा कार्यक्रम शनिवार, दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]

अधिक वाचा..

‘शिका, संघटित व्हा’ हा बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक

चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित ‘भीम ज्योत’चे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण मुंबई:“शिका, संघटित व्हा” हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र आजही समाजाला दिशा देतो. भारताची सार्वभौम राज्यघटना बाबासाहेबांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केली असून, या संविधानाच्या बळावरच देशातील सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळतो आणि देशाचा कारभार लोकशाही मार्गाने सुचारूपणे चालतो, असे उद्गार उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

महायुती सरकारची वर्षपूर्ती पण महाराष्ट्राच्या जनतेच्या पदरी मात्र निराशाच

चंद्रपूर येथील बरांज कोळसा खाणीत नियमांचे उल्लंघन करून अवैध कोळसा उत्तखंनन करून लाखो रुपयाचा कोळसा बाजारात विकला जातोय नागपूर: महायुती सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष आज पूर्ण झाले. या एक वर्षात सरकार आपली पाठ थोपटून घेत आहेत, पंचतारांकित हॉटेल मध्ये बसून सरकार आपली उपलब्धी सांगत असले तरी जनतेच्या पदरी मात्र निराशाच आली आहे, त्यामुळे या […]

अधिक वाचा..