Skip to content
रविवार, जून 21, 2026
  • शिरुर तालुक्यातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक – तेजस फडके 9766117755 / 9423020103
Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

shirurtaluka.com : shirur taluka news

  • शिरूर तालुका
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खव्वयेगिरी
  • थेट गावातून
  • मुलाखत
  • भविष्य
  • खूप काही+
    • आजचा वाढदिवस
    • आरोग्य
    • इतर
site mode button

नमो शेतकरी योजनेचे 2000 रु. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; तुमच्या खात्यात आले की नाही

महाराष्ट्र
सप्टेंबर 11, 2025शिरूर तालुका टीम

औरंगाबाद: शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना थेट खात्यात पैसे मिळतात. पण अनेकांना प्रश्न पडतो की “आपल्या खात्यात पैसे आले की नाही हे कसं तपासायच

ऑनलाइन तपासा

सर्वप्रथम या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या:

https://nsmny.mahait.org/

लॉगिन करण्याचे तीन पर्याय

नोंदणी क्रमांक (Registration Number)

आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक (Aadhaar Linked Mobile No.)

आधार क्रमांक (Aadhaar Number)

पैसे आलेत का ते तपासण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

Beneficiary Status निवडा

संकेतस्थळावर गेल्यावर सर्वात आधी “Beneficiary Status” या पर्यायावर क्लिक करा.

माहिती भरा

नोंदणी क्रमांक / मोबाईल नंबर / आधार क्रमांक टाका.

Captcha कोड योग्य प्रकारे भरावा.

OTP पडताळणी

Get Aadhaar OTP” वर क्लिक करा.

तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाका आणि Verify करा

स्टेटस तपासा 

पडताळणी पूर्ण होताच तुमच्या स्क्रीनवर तुमचा Beneficiary Status दिसेल.

यात खालील माहिती असेल

तुमचं नाव

मोबाईल नंबर

नोंदणी क्रमांक

आत्तापर्यंत मिळालेल्या रकमेचा तपशील

Eligibility Status तपासा

Eligibility Details: असेल म्हणजे तुम्ही पात्र आहात

Ineligibility: तुम्ही अपात्र आहात (कारणासह माहिती दिसेल)

जर पैसे आले नसतील तर काय कराल

तुमचं बँक खाते आधारशी लिंक आहे का ते तपासा

मोबाईल नंबर आधारशी जोडलेला असावा

माहिती चुकीची भरली असल्यास दुरुस्त करा

किंवा जवळच्या तालुका कृषी कार्यालयात संपर्क साधावा.

Tagged accountdepositedFarmerNamo Shetkari YojanareachedRs 2000

पोस्टचे नॅव्हिगेशन

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल 
शिंदे धमाका करण्याच्या तयारीत; ठाकरेंना धास्ती, देवाभाऊंना त्यांच्याच स्टाईलनं मेसेज

संबंधित पोस्ट

सॉरी बाबा मला जमलं नाही’, MBBS विद्यार्थ्यानं संपवलं आयुष्य

सप्टेंबर 8, 2025सप्टेंबर 8, 2025शिरूर तालुका टीम

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

फेब्रुवारी 27, 2026फेब्रुवारी 27, 2026शिरूर तालुका टीम

लग्न अवघ्या 11 दिवसांवर असताना तरुणाची गोळी झाडून हत्या…

ऑगस्ट 11, 2023ऑगस्ट 11, 2023शिरूर तालुका टीम

अलीकडील पोस्ट

  • शिरुर; शिंदोडीत विटभट्ट्यांसाठी बेकायदेशीर मातीउपसा; महसूल-पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?
  • शिरुर; शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सराईत आरोपींच्या पोलिसांनी दोन तासांत आवळल्या मुसक्या
  • शालेय शिक्षण विभागाचा गुगलसोबत करार; राज्यातील ४ लाख शिक्षकांना एआय प्रशिक्षणाचा लाभ
  • पावसाच्या विलंबाची कारणे जाणून घेण्यासाठी जय पवारांची हवामान केंद्राला भेट
  • शिवसैनिकच बाळासाहेबांचे खरे वारस; हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी; एकनाथ शिंदे

Popular Categories

  • आरोग्य (2,273)
  • इतर (152)
  • क्राईम (1,647)
  • खव्वयेगिरी (4)
  • थेट गावातून (18)
  • देश (46)
  • भविष्य (366)
  • मनोरंजन (167)
  • महाराष्ट्र (4,911)
  • मुख्य बातम्या (2,108)
  • मुलाखत (23)
  • राजकीय (963)
  • शिरूर तालुका (2,770)

आजचा प्रश्न

शिरूर तालुक्यात निवडणूकीदरम्यान पैसा आणि ड्रग्जचा वापर झाला आहे, असे आपणास वाटते काय?

View Results

Loading ... Loading ...
  • Polls Archive

शिरुरतालुका बद्दल

शिरूर तालका डॉट कॉम बद्दल थोडक्यात... www.shirurtaluka.com या वेबसाईटचे उद्घाटन २०११ रोजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात झाले आहे. राज्यातील पहिली तालुक्याची वेबसाईट असून, शिरूर तालुक्यातील प्रत्येक घडामोड वेबसाईटवर वाचायला मिळते.

FOLLOW US

काही निवडक श्रेणी

  • शिरूर तालुका
  • थेट गावातून
  • क्राईम
  • राजकीय
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • देश
  • मुलाखत

ताज्या घडामोडी

  • शिरुर; शिंदोडीत विटभट्ट्यांसाठी बेकायदेशीर मातीउपसा; महसूल-पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?
  • शिरुर; शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सराईत आरोपींच्या पोलिसांनी दोन तासांत आवळल्या मुसक्या
  • शालेय शिक्षण विभागाचा गुगलसोबत करार; राज्यातील ४ लाख शिक्षकांना एआय प्रशिक्षणाचा लाभ
  • पावसाच्या विलंबाची कारणे जाणून घेण्यासाठी जय पवारांची हवामान केंद्राला भेट
  • शिवसैनिकच बाळासाहेबांचे खरे वारस; हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी; एकनाथ शिंदे

Like Us On Facebook

Loading...
© 2022 ShirurTaluka.com. All Rights Reserved. | Theme: News Portal by Mystery Themes.
error: Content is protected !!