संविधान दिनानिमित्त टिळक भवन येथे २६ नोव्हेंबर रोजी विशेष व्याख्यान

मुंबई: भारतीय संविधान दिनानिमित्त बुधवार (दि. २6) नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य कार्यालय टिळक भवन येथे ‘प्रजासत्ताक आभास का वास्तव’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध घटना तज्ज्ञ व विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे हे प्रमुख वक्ते आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व वक्ते ज्येष्ठ पत्रकार माजी खासदार […]

अधिक वाचा..

आयुष्मान भारत अंतर्गत आता 10 लाखांपर्यंत मोफत उपचार

औरंगाबाद: भारतामध्ये वैद्यकीय खर्च झपाट्याने वाढला असला तरी आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) सामान्य जनतेसाठी मोठा आधार बनली आहे. आता या योजनेत मोठा बदल करून आधी मिळणारे 5 लाखांचे कव्हर वाढवून 10 लाख रुपये करण्यात आले आहे. चला तर मग संपूर्ण माहिती पाहूया. आयुष्मान भारत म्हणजे काय ही केंद्र सरकारची महत्वाची आरोग्य विमा योजना […]

अधिक वाचा..

भोगवटदार वर्ग 2 जमीन वर्ग 1 मध्ये कशी रूपांतरित करायची

औरंगाबाद: जमिनीचे रुपांतर म्हणजे शेती जमीन इतर उपयोगासाठी बदलण्याची सरकारी प्रक्रिया. खाली संपूर्ण मार्गदर्शक माहिती दिली आहे. अर्जाची प्रक्रिया जवळच्या तहसील किंवा प्रांत कार्यालयात रूपांतरासाठी अर्ज सादर करा सर्वे नंबर, गट नंबर, जमीन कोणत्या प्रकाराची आहे याची अचूक माहिती नमूद करा अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अर्जदाराचे ओळखपत्र (आधार / पॅन / मतदानकार्ड) सातबारा उतारा आठ अ […]

अधिक वाचा..

आनंद करंदीकर यांच्या विचारांची परंपरा जिवंत राहील; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: स्व. डॉ. आनंद करंदीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित श्रद्धांजली सभा दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यार्थी सहायक समिती हॉल, एफ.सी. रोड, पुणे येथे अत्यंत भावस्पर्शी वातावरणात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास काळे होते, तर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या उपस्थित होत्या. डॉ. नीलम गोऱ्हे यांचे भावनिक मनोगत सभेचा समारोप करताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो; भाजपाने मात्र खोटारडेपणा व चॉकलेटच दिले

महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान देणाऱ्या शरद पवारांना सत्ताधाऱ्यांकडून त्रास मुंबई: काँग्रेस पक्षाने ७५ वर्षात काय दिले असा प्रश्न काही लोक विचारत असतात. काँग्रेस पक्षाने रोजगार दिला, शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, औद्योगीकरण, तंत्रज्ञानासह चौफेर विकास केला. काँग्रेसने ७५ वर्षात केलेल्या कामांचा हिशोब लिहिण्यास बसलो तर कागद संपतो पण भाजपाने काय दिले याचा हिशोब केला तर फक्त […]

अधिक वाचा..

घरात बसून तोंड पाटील की करणाऱ्यांना धडा शिकवा, दहशत झुगारून विकासाला मतदान करण्याचे आवाहन

धनुष्यबाणासमोरील बटन दाबून, विजयी गुलाल उधळा अक्कलकोट: नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याने अक्कलकोट, मोहोळ आणि सांगोला येथे प्रचंड जनसागर उसळला. शिवसेनेच्या धनुष्यबाणाभोवती निवडणूक फिरत असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे. प्रत्येक सभेला मिळालेला उस्फूर्त प्रतिसाद पाहता स्थानिकांसह कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. अक्कलकोट येथे झालेल्या सभेत ते […]

अधिक वाचा..

ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भावनिक सलाम

मुंबई: कुलाबा येथे आयोजित ‘ग्लोबल पीस ऑनर्स’ कार्यक्रमात 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांचे तसेच पहलगाम हल्ल्यातील पीडितांचे स्मरण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावुक झाले. “ताज हॉटेलसमोर उभं राहिलं की त्या दिवसाचे आगीचे आवाज, धूर आणि भीतीचा थरकाप आजही मनात जिवंत आहे. आठवण काढली तरी अंगावर शहारे येतात,” अशा शब्दांत त्यांनी त्या काळातील भीषण परिस्थितीचे वर्णन […]

अधिक वाचा..

दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात 100% मोफत सुविधा करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा हस्तक्षेप मुंबई: मुंबई मेट्रोमध्ये दिव्यांग प्रवाशांना केवळ २५ टक्के सवलत मिळत असल्याने त्यांचा आर्थिक आणि दैनंदिन प्रवासाचा ताण वाढत असल्याचे लक्षात घेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. वरिष्ठ पत्रकार आणि दिव्यांग कार्यकर्ते दिपक कैतके यांनी मांडलेल्या मागणीला […]

अधिक वाचा..

शालेय विद्यार्थी – विद्यार्थीनींसाठी एसटीची ‘ हेल्पलाईन; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

धाराशिव: शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी लवकरच एसटी महामंडळाची ‘ हेल्पलाइन ‘ सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक […]

अधिक वाचा..

लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहे 

सरकार भाजपचे असल्याने विकास निधीची भाषा करून धमकावले जाते आहे त्यामुळे निवडणुका पारदर्शक होतील का? नागपूर: राज्यात अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांचे नातेवाईक त्यात बायको, वहिनी,मामे भाऊ, दीर,बहिण,मुलगा बिनविरोध निवडणूक जिंकून आले,अनेक ठिकाणी गुलाल उधळला इथे लोकशाही पायदळी तुडवण्यात आली आहे. सत्तेच्या बळावर दबाव टाकून निवडणुका बिनविरोध करून सत्ताधारी पाठ थोपटून घेत आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ […]

अधिक वाचा..