शरद पवारांचा वारसा पुढे चालवू; शशिकांत शिंदे

सातारा: पुरोगामी विचारांचा वसा आणि वारसा घेऊन महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या, कष्टकर्‍यांच्या, शेतकरी बांधवांच्या हितासाठी लढणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर खा. शरद पवार यांनी विश्वासाने दिली. त्यांच्या या विश्वासाला न्याय देईन, खा. शरद पवार यांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे चालवू, अशी भावना शरदचंद्र पवार पक्षाचे […]

अधिक वाचा..

ट्रॅव्हल्समधून नवजात बाळाला कपड्यात बांधत गाडीतून बाहेर फेकल अन्…

पुणे: पुण्याहून परभणीला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये 19 वर्षीय तरुणीनं नवजात बाळाला कपड्यात बांधत गाडीच्या बाहेर फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. महिला नुकतीच प्रसूत झाली होती. पुण्याहून परभणीला येणाऱ्या परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवनांद्रा परिसरात हा प्रकार घडला असून पोलिसांनी ट्रॅव्हल्सचा पाठलाग करत दोघांना ताब्यात घेत महिलेला रुग्णालयात दाखल केले. बाळाचं पालनपोषण न करण्याच्या उद्देशातून नवजात […]

अधिक वाचा..

विकास हाच केंद्रबिंदू मानून आम्ही काम करत आहोत; अजित पवार

कॉंग्रेसचे युवा नेते वैभव ठाकूरसह नाशिक जिल्ह्यातील असंख्य पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश.. मुंबई: विकास हाच केंद्रबिंदू मानून आम्ही काम करत आहोत असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले. समाजाचे भले करायचा हा एकच ध्यास आपल्या सर्वांचा आहे असे सांगतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला यश मिळवायचे आहे. विधानसभेत नाशिक […]

अधिक वाचा..

विकास सावंत यांच्या निधनाने समर्पित व अभ्यासू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: काँग्रेस पक्षाचे नेते, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विकास सावंत यांच्या निधनामुळे एक समर्पित व अभ्यासू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत. विकास सावंत यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, विकास सावंत हे काँग्रेस विचारांचे सच्चे पाईक होते. […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संजय देशमुख यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे जनसंपर्क अधिकारी दिवंगत संजय देशमुख यांच्या कुटुंबीयांची वरळी येथील ‘दर्शना’ या शासकीय निवासस्थानी सांत्वनपर भेट घेत त्यांना धीर दिला. शनिवारी (दि. १२ जुलै) संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दहा वर्षांहून अधिक काळ त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांच्या निधनाने एक कर्तव्यनिष्ठ, […]

अधिक वाचा..

दिग्गज अभिनेते-निर्माते धीरज कुमार यांचं निधन

मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक धीरज कुमार यांचं निधन झालं. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनियाची लागण झाल्याने त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होती आणि ते आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर होते. अखेर आज (15 जुलै) त्यांची प्राणज्योत मालवली. धीरज कुमार यांनी 1965 मध्ये […]

अधिक वाचा..

वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी हगवणे कुटुंबाची ‘उलटी गिनती’ सुरू

पुणे पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’वर पुणे: पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेनं सासरच्या त्रासाला कंटाळून मे महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणामुळे पुणेच नाही, तर संपूर्ण राज्य हादरलं होतं. तसेच सुनेला त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप झालेल्या हगवणे कुटुंबाविरोधात संतापाची लाट उसळली होती. एकापाठोपाठ एक अशा धक्कादायक घडामोडींनंतर आता वैष्णवी हगवणे याप्रकरणी […]

अधिक वाचा..

आता गावामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार ‘या’ २६ गावांचे अतिक्रमण पाडणार…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आता अतिक्रमण हटाव मोहीम आणखी व्यापक होणार असून विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी ७ जुलै महत्त्वपूर्ण बैठक घेतली, ज्यात अतिक्रमण हटवण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेत केवळ सिडकोच्या झालर क्षेत्रातील २६ नियोजित गावांमध्ये १५,००० हेक्टर जागेवरील अतिक्रमणेच नव्हे, तर छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडील (CSMRDA) ३१३ गावांवर लक्ष केंद्रित […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार; हर्षवर्धन सपकाळ

मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसची “आम्ही मराठी, आम्ही भारतीय” मराठी भाषा कार्यशाळा मुंबई: मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे कारण मराठी ही केवळ एक भाषा नसून संस्कृती आहे, बाणा आहे, महाराष्ट्र धर्म आहे. काँग्रेसचा हिंदी भाषेला विरोध नाही तर तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे परंतु मराठीच्या नावावर गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही मारहाण करणार नाही तर मराठी […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यपदी शशिकांत शिंदे आहे तरी कोण…

मुंबई: आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्रातील नेते शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर सोपवली आहे. जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवड करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाची चर्चा होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे […]

अधिक वाचा..