आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाला सचिन अहिरांची सदिच्छा भेट; आरोग्य सुविधांचा घेतला आढावा

मुंबई : आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या वरळी येथील आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाला विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सदिच्छा भेट देत रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी वैद्यकीय सुविधा, उपचारपद्धती आणि रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात सचिन अहिर यांनी रुग्णालयातील आयुर्वेदिक पंचकर्म विभागाला भेट देऊन तेथील उपचारपद्धती आणि […]

अधिक वाचा..

लाल किल्ल्यावरून मोदींचा ‘वंदे मातरम्’चा जयघोष; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना थेट सल्ला

मुंबई : स्वातंत्र्यलढ्यात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. याच ऐतिहासिक ‘वंदे मातरम्’चा जयघोष यंदाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करणार आहेत. हा क्षण संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबईत पार पडलेल्या **‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’**नंतर पत्रकारांशी संवाद […]

अधिक वाचा..

संसद परिसरात प्रियंका गांधी आणि भाजप खासदार आमनेसामने;

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यातही सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष कायम आहे. मंगळवारी संसद भवन परिसरात काँग्रेस खासदार प्रियंका गांधी आणि भाजप खासदार मुकेश दलाल आमनेसामने आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले. प्रियंका गांधी संसद भवनाकडे जात असताना भाजप खासदार मुकेश दलाल यांनी ‘राहुल गांधी शर्म करो, शर्म करो’ अशा घोषणा दिल्या. त्यांच्या हातात […]

अधिक वाचा..

‘अंधारे आल्या अन् शिवसेनेचं अस्तित्वच संपलं’; भाजप आमदारांचा हल्लाबोल, ‘नैराश्यातून बडबड सुरू’

सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या कथित गुन्ह्यांची यादी जाहीर केली. अंधारे यांच्या या आरोपांवरून आता भाजपकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी अंधारे यांच्यावर खरमरीत शब्दांत टीका केली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी […]

अधिक वाचा..

अण्णासाहेब पाटील महामंडळात मोठा फेरबदल; नरेंद्र पाटलांच्या मागणीला यश, एमडी विजयसिंह देशमुखांची बदली

मुख्यमंत्री फडणवीसांकडून मागणीची दखल; अविनाश रणखांब यांची नव्या एमडीपदी नियुक्ती मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कारभारावरून गेल्या काही महिन्यांपासून अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांच्यातील मतभेद चर्चेत होते. महामंडळाचा कारभार संथ असल्याचा, तसेच पोर्टल बंद ठेवण्यात आल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला होता. देशमुख यांच्या बदलीची मागणीही त्यांनी केली […]

अधिक वाचा..

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महसूल, कृषी, सहकार, उच्च व तंत्र शिक्षण, कौशल्य विकास तसेच विधी व न्याय विभागाच्या प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. विशेषतः नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी मुद्रांक शुल्कात माफी आणि जमीन हस्तांतरण शुल्कात सवलत देण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. भूसंपादनाच्या […]

अधिक वाचा..

राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांसाठी आता एकसमान शैक्षणिक वेळापत्रक; NEP अंमलबजावणीला वेग

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक वेळापत्रक राबवावे. तसेच शैक्षणिक वर्ष २०२६-२७ आणि २०२७-२८ पासून चौथ्या वर्षाच्या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक आराखडा तयार करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या. राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाइन बैठक मंत्रालयात […]

अधिक वाचा..

पुण्यात पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेत ५० हजारांची रोकड लंपास; स्वारगेट पोलिसांकडून चोरट्यांचा शोध

पुणे : कामानिमित्त पुण्यात आलेल्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील प्रवाशाच्या खिशातून गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना स्वारगेट परिसरात घडली. पीएमपीएल बसमध्ये चढत असताना ही चोरी झाल्याचा संशय असून, या घटनेमुळे गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे अहमदपूर येथील रहिवासी असून, […]

अधिक वाचा..

तुकाराम मुंढेंना हटवू नका; परेश रावलांची मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी, म्हणाले- ‘त्यांचं संरक्षण करणं हे कर्तव्य’

मुंबई : आपल्या धडक आणि कडक प्रशासकीय निर्णयांसाठी ओळखले जाणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भेसळखोर, नियम मोडणारे आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईमुळे मुंढे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असतानाच आता बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनीही त्यांच्या कामाचं समर्थन केलं आहे. विशेष म्हणजे, तुकाराम […]

अधिक वाचा..

ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टातही धक्का; सहा खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशाला स्थगिती नाही

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. या खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांनी अधिकृत मान्यता दिल्यानंतर ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला तातडीने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. ठाकरे […]

अधिक वाचा..