…तर तुम्ही हिंदी भाषिकांची माफी मागावी

मुंबई: मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाले आहेत. मराठी- हिंदीच्या वादामध्ये भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी उडी मारली होती. या निशिकांत दुबे यांना राज ठाकरे यांनी ऑपन चॅलेंज दिले होते. मीरारोड येथे झालेल्या त्यांना राज ठाकरे यांनी थेट धमकीच दिली. ‘दुबे तू आम्हाला पटक पटक के मारणार.. दुबेलाच सांगतो.. दुबे, तू […]

अधिक वाचा..

दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण? तटकरे यांच्या त्या प्रतिक्रियेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या

मुंबई: सर्व मतभेद दूर सारत दोन ठाकरे 5 जुलै रोजी एकाच मंचावर आले. मराठीच्या मुद्यावर त्यांनी एकला चलो रे ऐवजी ‘आम्ही दोघे भाऊ एक होऊ’ असे संकेत दिले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी दोन्ही खेम्यातील नेत्यांनी एकत्रिकरणाचा सूर आळवला आहे. दस्तूरखुद्द शरद पवार यांनी अगोदर विरोध पण नंतर अनुकूल संकेत दिले […]

अधिक वाचा..

मस्ती करणार असाल तर दणका बसणार; राज ठाकरे

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी भाषा आणि मराठी विरुद्ध अमराठी अशा मुद्यांवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदरमध्ये झालेल्या मराठी विरुद्ध अमराठी मुद्यांवरून व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाऱ्यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा मिरा भाईंदरमध्ये पार पडली आहे. राज […]

अधिक वाचा..

आमच्याकडे ये नाहीतर तुरुंगात जा अशी धमकी; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले

मुंबई: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांत विधानभवनातच जोरदार हाणामारी झाली होती. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनात मला मारण्यासाठीच गुंड आणण्यात आले होते, असा गंभीर आरोप केला आहे. यानंतर आता माजी मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय […]

अधिक वाचा..

15 ऑगस्टनंतर भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, ही ४ नावे शर्यतीत

बिहार: गेल्या काही दिवसांपासून भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीचा मुद्दा चर्चेत आहे. सत्ताधार पक्षाच्या नव्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र त्याचपूर्वी भारतीय जनता पक्ष स्वातंत्र्यदिनानंतर नवीन राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव जाहीर करण्याची तयारी करत आहे. पक्षाच्या काही राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय घेतला जाईल. दरम्यान भाजप आणि संघ अद्याप […]

अधिक वाचा..

दुबे तुम मुंबई मै आजाओ, समंदर मै डुबे डुबे कर मारेंगें

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची (शुक्रवार) मीरा रोड येथे सभा झाली. यावेळी त्यांनी मराठीच्या मुद्य्यावर आक्रमक भूमिका मांडली. तसेच, हिंदी सक्तीवरून भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांच्या पटक-पटक के मारेंगे या इशाऱ्यालाही जोरदार प्रत्युत्तरही दिलं. राज ठाकरे म्हणाले, ”त्यादिवशी तो एक भाजपचा दुबे नावाचा खासदार काय बोलला? […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना थेट इशारा, ‘ही’ चूक केली तर निलंबन नाही तर थेट बडतर्फ

मुंबई: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विविध मुद्द्यांवर सविस्तर निवेदन मांडत आहेत. ते विरोधकांच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देत आहेत. तसेच ते विविध प्रश्नांवर भूमिका मांडत आहेत. राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांवरही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माहिती दिली. राज्यातील गुन्हेगारी ही गेल्या वर्षाच्या तुलनेत साडेसहा टक्क्यांनी घटल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

अधिक वाचा..

आव्हाडांच्या लेकीवरही खालच्या भाषेत टीका, नताशा म्हणाली…

मुंबई: राजकारणाचा स्तर किती खालावू शकतो, याचा प्रत्यय काल विधानभवनात आला. आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीने आणि त्यानंतर सोशल मीडियावर नताशा आव्हाड यांच्यावर झालेल्या खालच्या पातळीच्या टीकेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. काल, १७ जुलै २०२५ रोजी, विधानभवनात संध्याकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास एक अभूतपूर्व घटना घडली. जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन […]

अधिक वाचा..

पडळकर-आव्हाड नाही ‘त्या’ व्यक्तीवर कारवाई करा, गृहमंत्र्यांची पात्रता

मुंबई: विधानभवनाच्या लाॅबीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक भिडले. पडळकर यांचे समर्थक कार्यकर्ते हृषिकेश टकले आणि आव्हाडांचे मुख्य कार्यकर्ते नितिन देशमुख यांच्यात तूफान हाणामारी झाली. पडळकर यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली तर आव्हाड हे संतापले होते. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी मोठी मागणी केल्याने ट्विस्ट आला आहे. […]

अधिक वाचा..

अंबादास दानवेंनंतर कोण? विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी ‘हे’ नाव फायनल

मुंबई: विधान परिषदेचे मावळते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. त्यानंतर प्रश्न उपस्थित होऊ लागला की आता, दानवेंनंतर विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कुणाला संधी मिळणार. कुणाची नावं चर्चेत आहेत. मविआत आधीच ठरल्याप्रमाणे होणार की भाजप काही खेळी करणार? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अंबादास दानवेंची कारकीर्द अंबादास दानवे हे २०१९ साली ऑगस्टमध्ये […]

अधिक वाचा..