शरद पवारांचा वारसा पुढे चालवू; शशिकांत शिंदे
सातारा: पुरोगामी विचारांचा वसा आणि वारसा घेऊन महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या, कष्टकर्यांच्या, शेतकरी बांधवांच्या हितासाठी लढणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर खा. शरद पवार यांनी विश्वासाने दिली. त्यांच्या या विश्वासाला न्याय देईन, खा. शरद पवार यांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे चालवू, अशी भावना शरदचंद्र पवार पक्षाचे […]
अधिक वाचा..