शिरूर! भ्रष्टाचारी तलाठ्यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते सुभाष जगताप करणार उपोषण…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील तलाठ्यांचे रोज नवनविन कारनामे समोर येत असून त्यांनी नोंदीसाठी अनेक नागरीकांना लुटल्याची खमंग चर्चा तालुकाभर चांगलीच रंगली आहे. तलाठी वरीष्ठांच्या आदेशालाही जुमानत नसून नागरीकांना लुटतच आहे. सणसवाडी तलाठी कार्यालय व कोरेगाव भीमा तलाठी कार्यालय मधील अवैध नोंदी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम विरुद्ध कामकाजाबाबत सामाजिक कार्यकर्ते सुभाष […]
अधिक वाचा..