शिरूर (तेजस फडके): शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी ७४,६८६ मतांनी दणदणीत विजय प्राप्त केला आहे. अशोक पवार यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. माऊली कटके यांना मताधिक्य मिळाल्यावर कार्यकर्त्यांचा जल्लोष केला.
Live निकाल…
माऊली कटके यांना पहिल्या फेरीत १९७८ मतांची आघाडी
दुसरी फेरी
अशोक पवार १२६३४
माऊली कटके १८४६४
५८३० मतांची कटके यांना आघाडी
२०३५५ अशोक पवार
२७९३८ माऊली कटके
७५८३ लीड माऊली कटके
तिसऱ्या फेरीअखेर माउली कटके यांना ७८०० आघाडी
चौथी फेरी
अशोक पवार २७७०४
माऊली कटके ३८६२९
माऊली कटके यांना १०९२५ मतांची आघाडी
५वी फेरी अखेरचे एकूण मतदान
माऊली कटके : १०२७१
अशोक पवार : ७७२७
माऊली कटके एकूण आघाडी : १३४६९
६वी फेरी अखेरचे एकूण मतदान
माऊली कटके : ५९६८८
अशोक पवार : ४२४०७
माऊली कटके आघाडी : १७२८१
सातवी फेरी
अशोक पवार ७४३३
माऊली कटके १०५५९
अशोक पवार – ४९८४०
माऊली कटके – ७०२४७
माऊली कटके २०३९७ मतांनी आघाडीवर
नववी फेरी
अशोक पवार ६३३८७
माऊली कटके ९०४१३
कटके यांना २७०२६ आघाडी
१९८ शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे अशोक पवार ५६९४६ तर महायुतीचे ज्ञानेश्वर कटके यांना ८०१४७ एवढी मतं
महायुतीचे ज्ञानेश्वर कटके यांना २३२०१ मतांनी आघाडीवर
१०वी फेरी अखेरचे एकूण मतदान
माऊली कटके : १,०१,२६९
अशोक पवार : ६९७८५
माऊली कटके आघाडी : ३१४८४
११ वी फेरी अखेरचे एकूण मतदान
माऊली कटके : १,११,३०१
अशोक पवार : ७५,०८९
१२वी फेरी अखेरचे एकूण मतदान
माऊली कटके : १,२३,२२६
अशोक पवार : ७८६१५
माऊली कटके आघाडी : ४४६११
१३वी फेरी अखेरचे एकूण मतदान
माऊली कटके : १,३४,४१७
अशोक पवार : ८१, ८६९
१४वी फेरी अखेरचे एकूण मतदान
माऊली कटके : १,३४,४१७
अशोक पवार : ८१,८६९
माऊली कटके आघाडी : ५२५४८