रांजणगावात आई वडिलांच्या हस्ते ‘जिम’ चं उदघाटन करत दिला सामाजिक संदेश

शिरुर तालुक्यात प्रथमच ‘वर्ल्ड फिटनेस जि’ च्या माध्यमातून ‘बॉडी शो’ रांजणगाव गणपती: सध्या प्रत्येकजण स्वतःच्या व्यवसायाच उदघाटन एखादया प्रतिष्ठीत व्यक्ती किंवा राजकीय व्यक्तींच्या हस्ते करतात. परंतु शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील दिगंबर ज्ञानेश्वर फंड आणि त्यांच्या परीवाराने हा पायंडा मोडुन काढत स्वतःच्या आई-वडिलांच्या हस्ते “वर्ल्ड फिटनेस” या जिमच उदघाटन केलं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरीर सौष्ठव […]

अधिक वाचा..

टाकळी भीमात इंदोरीकरांनी घेतले युट्युब चॅनेलवाल्यांना फैलावर

शिक्रापूर: टाकळी भीमा (ता. शिरुर) येथे एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी युट्युब चॅनेलवाल्यांना चांगलेच फैलावर घेतले असल्याचे दिसून आले आहे. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर हे प्रबोधन करत असताना नेहमीच आपल्या विनोदी शैलीतून किर्तन करून समाजाला प्रबोधनाचे धडे देत असतात, मात्र अनेक वेळा त्यांचे वक्तव्य त्यांच्या चांगलेच आंगलट आलेले असल्याने […]

अधिक वाचा..