लोकसेवा आयोगातून आमदाबादच्या श्रद्धा जाधव यांची कृषी अधिकारीपदी निवड

शिरूर (नितीन थोरात): शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील श्रद्धा चंद्रकला राजेंद्र जाधव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करत कृषी अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशामुळे आमदाबादसह टाकळीहाजी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. श्रद्धा या शेतकरी राजेंद्र गणपत जाधव यांच्या द्वितीय कन्या आहेत. लहान वयातच पितृछत्र […]

अधिक वाचा..

रांजणगाव-कारेगाव गटात कमळाचा झंझावात; घड्याळाची टिकटिक बंद…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुकाच नव्हे तर संपुर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे ‘कमळ’ वादळासारखे फुलले, तर वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळाची टिकटिक मतदारांनी थेट बंद केली आहे’. हा निकाल म्हणजे केवळ पराभव नाही, तर राष्ट्रवादीच्या अहंकाराला बसलेली जबरदस्त चपराक असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. या गटात राष्ट्रवादीची मक्तेदारी […]

अधिक वाचा..

शिरुर ग्रामीण-न्हावरे गटात घड्याळाची टिकटिक सुरुच; कमळ मात्र कोमेजले,मालती पाचर्णे यांचा निसटता पराभव  

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनही उमेदवार विजयी झाले. वृषाली वाळके यांनी माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे यांचा अवघ्या 56 मतांनी पराभव केल्याने पाचर्णे कुटुंबाचे सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य होण्याचे स्वप्न भंगले. शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी समोरासमोर लढत होती. वृषाली बबन […]

अधिक वाचा..
nirmala-navale

शिरूर! कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना पराभवाचा धक्का…

शिरूर : सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोअिंग असणाऱ्या कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना यंदाच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. निर्मला नवले या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर पंचायत समितीच्या कारेगाव कान्हूर मेसाई गण येथून निवडणुकीला उभ्या होत्या. भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी निर्मला नवले यांना 300 मतांनी पराभूत केले आहे. Live Result! शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद […]

अधिक वाचा..
shirur-taluka-zp-live-result

Live Result! शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकाल…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शनिवारी (ता. ७) मतदान झाले असून, आज (सोमवार) मतमोजणी होणार आहे. www.shirurtaluka.comच्या माध्यमातून Live निकाल दिला जात आहे. निकाल पुढीलप्रमाणे… मांडवगण-वडगाव रासाई सुजाता पवार – १६६९७ दादापाटील फराटे – ९७५६ सचिन शेलार – ४७५३ मच्छिंद्र गदादे – ९८९ वडगाव रासाई गण माऊली पाटोळे – ३२९५ […]

अधिक वाचा..

अपंगत्वावर मात करत आकाश खेंगटने मतदानाचा हक्क बजावला 

न्हावरा (अक्षय टेमगिरे): पारोडी येथे 28 वर्षीय अपंग युवक आकाश शांताराम खेंगट याने केले मतदान लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पारोडी येथे अपंग युवक आकाश शांताराम खेंगट वय 28 वर्ष यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. शारीरिक […]

अधिक वाचा..

लग्नाआधी लोकशाहीच कर्तव्य! शेरवानीत नवरदेव थेट मतदान केंद्रावर

कान्हूर मेसाई (सुनिल जिते): शिरूर तालुक्यातील संवेदनशील असणाऱ्या रांजणगाव -कान्हूर मेसाई या गटात ‘काटे की टक्कर’ चाललेल्या मतदानात एका-एका मतांचा विचार होत आहे. अशाप्रसंगी आज स्वतःचं लग्न असतानाही ‘आधी मतदान, मग लग्न’ असं ठरवून नवरदेव गणेश खर्डे यांनी चक्क आपला मतदानाचा हक्क बजावला. याची चर्चा कान्हूर मेसाईमध्ये दिवसभर रंगली. कान्हूर मेसाई येथील जि.प शाळेत या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात विक्रमी ७५.५९ टक्के मतदान…

२ लाख २८ हजारांहून अधिक मतदारांचा लोकशाहीवर ठाम विश्वास शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत विविध मतदान केंद्रांवर दि. ०७ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. कोणताही अनुचित प्रकार न घडता, पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पार पडलेल्या या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत […]

अधिक वाचा..
gawade-pawar-pacharne

शिरूर तालुक्यात तीन माजी आमदारांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत यंदा राजकीय चुरस कमालीची वाढली असून तीन माजी आमदारांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र दिसत आहे. शिरूर तालुक्यातील तीन माजी आमदारांच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवत आहेत. यामध्ये मांडवगण-वडगाव रासाई गटात माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार, शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात माजी […]

अधिक वाचा..

शिरूर! आमदार माऊली कटकेचां ‘राष्ट्रवादी’ ला घरचा आहेर, अजित दादांच्या शोकसभेच्या निमित्ताने…

शिरुर (तेजस फडके) ‘शिरुर-हवेली’ चे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके हे सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिरुर तालुक्यातील ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा’ च्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. परंतु मांडवगण-वडगाव रासाई जिल्हा परिषद गटात माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार या ‘राष्ट्रवादी पक्षाच्या’ अधिकृत उमेदवार म्हणुन उभ्या असतानाही आमदार कटके मात्र अपक्ष […]

अधिक वाचा..