शिरुर तालुक्यात दोन जर्सी कालवडीवर बिबट्याचा हल्ला एक ठार, दुसरी गंभीर जखमी…
शिंदोडी (तेजस फडके) : शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात बिबट्याची दहशत समोर आली आहे. येथील एमआयडीसी रोड लगत राहणाऱ्या बालाजी गायकवाड यांच्या घराबाहेर बांधलेल्या दोन जर्सी कालवडींवर बिबट्याने आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात एक कालवड जागीच ठार झाली तर दुसरी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
अधिक वाचा..