शिरूरः राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी प्रवक्ते चंदन सोंडेकर हे गेल्या २५ वर्षांपासून राजकारणात आहेत. शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप हे त्यांचे गाव. सुशिक्षित कुटुंबातील जन्म. शिक्षण आणि बालपण पुणे शहरात गेले. लहान पणापासूनच राजकारणाची आवड असल्यामुळे शिक्षण व सरकारी नोकरीची संधी असताना नोकरी न करता ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याचे ठरवले होते. लहानपणापासूनच वाचनाची आवड असल्यामुळे राजकारणाचा गाढा अभ्यास. वडिलांच्या निधनानंतर ग्रामीण भागाशी जोडलेली नाळ असल्यामुळे पिंपळे जगताप हे गाव असल्याने शिरूर तालुक्यातील राजकारणात सक्रीय झाले. राजकारणातील सोज्वळ चेहरा, शिरूर-हवेलीचा लोकनेता म्हणून त्यांच्याकडे नव्याने पाहिले जाते. विधानसभा निवडणूकीस इच्छुक असून, जोरदार तयारी सुरू आहे. पत्रकार संतोष धायबर यांनी त्यांच्याशी केलेली चर्चा पुढीलप्रमाणे…
शिरूर-हवेलीत पूरग्रस्त मदतीसाठी चंदन सोंडेकर यांचे आवाहन!
चंदन सोंडेकर यांनी घेतली शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट; अन् तत्काळ पत्र…
शिरूर भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांची आमदारकीचे इच्छुक उमेदवार चंदन सोंडेकर यांनी घेतली भेट…
‘आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं,’ अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती : चंदन सोंडेकर
पिंपळे जगताप येथील दशक्रियेत तापले शिरुर-हवेलीचे राजकारण, सांत्वनपर भाषणात एकमेकांना काढले चिमटे