Video; शिक्रापुर येथे टेम्पो आणि अज्ञात वाहनाची जोरदार धडक; चालक फरार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापुर (अर्जुन शेळके) शिक्रापुर (ता. शिरुर) पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील मलठण फाट्याजवळ टेम्पो आणि अज्ञात वाहनाची जोरदार धडक झाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु टेम्पो चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला आहे.

या दोन वाहनांच्या धडकेनंतर काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शिक्रापुर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतुक सुरळीत केली. तसेच क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन हटवण्यात आले असून, अज्ञात वाहनाचा शोध सुरु आहे. पुढील तपास शिक्रापुर पोलीस करत आहेत.

Video; राजगड तालुक्यात विचित्र घटना ११ ट्रॅक्टर अडकले चिखलात

शिक्रापूर पोलिसांनी चोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन चोरांना रंगेहाथ पकडले

शिक्रापूर! पुणे महामार्गावर दारुड्या युवकाने घातला मोठा धिंगाणा