डिंग्रजवाडीतून ५ लाखांचे सर्व्हे मशिन चोरीला; शिक्रापूर पोलिसांची हरियाणापर्यंत धडक!
एक आरोपी हरियाणातून, तर दुसरा विश्रांतवाडीतून जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडी येथील कंपनीतून जमीन मोजणीसाठी वापरण्यात येणारे तब्बल पाच लाख रुपये किमतीचे सर्व्हे मशिन चोरी करणाऱ्या आरोपींचा शिक्रापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका आरोपीला हरियाणा राज्यातून, तर दुसऱ्या आरोपीला पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून […]
अधिक वाचा..