शिमला मिरचीचे गुणकारी फायदे

आरोग्य

शिमला मिरची बऱ्याच जणांना आवडत नाही. त्यामुळे ती खाल्ली जात नाही पण याच भाजीत योग्य असे फायदे आहेत.

शिमला मिरचीचे गुणकारी फायदे:-
१) रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ही खाणे खुप फायदेशीर आहे.
२) शिमला मिरची मध्ये कॅलरी कमी असल्याने वजन कमी करण्यास मदत करते.
३) शिमला मिरची डोळ्यांसाठी चंगली असते कारण डोळ्यांसाठी लागणारे जीवनसत्व ह्यात भरपूर प्रमाणात आहे.
४) शिमला मिरची मध्ये असणारे घटक हे वेदनाशामक आहेत म्हणून सांधे दुखी असेल तर शिमला मिरची खावी.
५) शिमला मिरची खाल्याने शरीरातील आर्यन वाढण्यास मदत होते.
६) डायबेटीस कंट्रोल मध्ये राहतो.

(सोशल मीडियावरून साभार)