नायटा या त्वचा विकारांवर काही उपाय

आरोग्य

भिमसेन कापूर, लिंबू एक, मोहरीच तेल एकत्र करून लावा.

हळद:- हळद, मोहरीच तेल,लसणीचा रस एकत्रितपणे लावा. हळद व काळी मीरी पावडर मिक्स करून मोहरीच्या तेलात लावा.व हीच पावडर मधातून चाटण करा दिवसात तीनदा.

तुळस:- तुळसीच्या पानांचा रस, मोहरीच तेल,हळद एकत्र करून लावा. तुळशीच्या मुळां कडील माती, चुलीतील गरम राख अंगावर लावल्यास आश्चर्यकारक रिझल्ट येतो सारखा नायटा होत नाही.

पथ्य: जास्त मीठ खाणे टाळा,ओले कपडे, तंग कपडे वापरु नका,जास्त घाम येणारी जागा कोरडी ठेवत जा,नाँनव्हेज, मसालेदार, अती तिखट खाण टाळा.

(सोशल मीडियावरुन साभार)