उपाय
ऊपाशी पोटी
1 चमचा जवस पावडर दिवसात ३ वेळा.
1 चमचा धणे पावडर १ वेळा.
1 एक चमचा बडिसोप १वेळा.
पावडर न करता खाऊ शकता किंवा कोमट पाण्यासोबत पावडर करुन घेऊ शकता सकाळी
रोज खायची 3 महिने
उपाशी पोटी.
उपाय
सकाळी अंघोळ करतांना तोंडात कोमट पाणी पुर्ण भरुन घ्या व अंघोळ होई पर्यंत तसेच पाणी ठेवा त्यांने थायरॉईड ग्रंथी ॲक्टिव होऊन सुरळीत काम करते.
उपाय
अनुलोम विलोम प्राणायाम 7 मिनिटे.
उज्जायी प्राणायाम 10 मिनीटे.
कपालभाती 10 मिनिटे.
रोज सकाळी संध्याकाळी हे प्राणायाम करा.
उपाय
वजन वाढले असेल तर
भोपळ्याचे (लौकी) ज्युस 20ml प्यावे.
एक ग्लास कोमट पाणी 20 मिली कोरफड ज्युस त्यात 10 तुळशीचा रस टाका.
उपाय
दररोज तांब्याच्या भांड्यातीलच पाणी प्यायचे.
उपाय
नारळाच्या झाडाच्या ४ मूळ्या पेन च्या आकाराच्या घेऊन याचा काढा बनवुन रोज संध्याकाळी 21 दिवस प्यायचे.
उपाय
रात्री ब्रश करुन झोपा, सकाळी उठल्याबरोबर आपल्या लाळेने थायराँईड ग्रंथीला स्पर्श करुन सावकाश १० १२ वेळा चोळायचं आहे.
उपाय
थायराँईड ग्रंथीला स्पर्श होईल अशी सुती कापडाची गरम पाण्याची पट्टी करुन रात्री ३० मिनिटे ठेवायची.
उपाय
रोज रात्री झोपतांना सोन्याचा दागिना थायराँईड ग्रंथीला स्पर्श होईल अशा पद्धतीने रात्रभर ठेवा.
उपाय
आपल्या आहारातुन पांढऱ्या मिठाचा वापर बंदच करुन त्या ऐवजी सैंधव मिठ व काळ्या मिठाचा वापर करावा.
उपाय़
मूठभर वारुळाची माती, मूठभर कडुलिंबाचा पाला त्यामध्ये टाकून माती शिजवून घ्यावी व आपल्या थायरॉईड ग्रंथी जवळ रोज रात्री झोपताना कोमट असताना 21 दिवस ठेवावे.
उपाय़
अति ताणतणाव आपल्या आजाराचे मुळ कारण असल्यामुळे तणावरहीत जीवन, पुरेशी झोप आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. योगा प्राणायाम ध्यान आहार याने आपला आजार आपण १०० % बरा करु शकता.
(सोशल मीडियावरून साभार)