पित्त कमी करण्यासाठी एकच सोपा उपाय
सकाळी रिकाम्या पोटी धने + जिरे पाणी प्या कसे करावे? रात्री १ चमचा धने आणि ½ चमचा जिरे एका ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या. फायदे : पित्त शांत होते ऍसिडिटी व जळजळ कमी होते डोकेदुखी व मळमळ कमी होते पचन सुधारते त्वचेवरील पित्ताच्या गांधी कमी होण्यास मदत होते पित्त […]
अधिक वाचा..