0%
Skip to content
बुधवार, सप्टेंबर 09, 2026
  • शिरुर तालुक्यातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक – तेजस फडके 9766117755 / 9423020103
Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

shirurtaluka.com : shirur taluka news

  • शिरूर तालुका
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खव्वयेगिरी
  • थेट गावातून
  • मुलाखत
  • भविष्य
  • खूप काही+
    • आजचा वाढदिवस
    • आरोग्य
    • इतर
site mode button

कमजोर हाडांना पोलादी ताकद देतील हे ६ पदार्थ

आरोग्य
जानेवारी 13, 2026शिरूर तालुका टीम

हाडं, नखं आणि सांध्याच्या मजबूतीसाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. पण अनेकांना दूध प्यायला आवडत नाही. ज्यामुळे शरीरारात कॅल्शियमची कमतरता उद्भवू शकते. कॅल्शियम हे एक अत्यावश्यक मिनरल आहे. हाडांच्या मजबूतीसाठी ते गरजेचे असते. याच्या कमतरतेमुळे बोन्स डेंसिटी कमी होऊ शकते. हाडं पोकळ होऊ लागतात आणि हाडांची रचना खराब होते. हे मिनरल्स मिळवण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. काही असे पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनाने तुम्हाला कॅल्शियम भरपूर मिळेल.

खसखस

कॅल्शियमसाठी दुधाऐवजी खसखसचा आहारात समावेश करा. डाएटमध्ये खसखसचा समावेश केल्यानं १० पट अधिक कॅल्शियम मिळते. युएसडीच्या रिपोर्टनुसार १०० ग्राम खसखसमध्ये १४४० मिलीग्राम कॅल्शियम असते. जे शरीरासाठी पुरेसे ठरते.

तीळ

रोज चमचाभर तीळ खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात असं म्हटलं जातं. यात अनेक मिनरल्स असतात (Ref). तिळात व्हिटामीन बी-१२, व्हिटामीन ई बरोबरच प्रोटीन्सही असतात. १ चमचा तिळात ८८ मिलीग्राम कॅल्शियम असते जे दुधापेक्षाही जास्त आहे. सॅलेड, डाळ किंवा चपातीबरोबर तुम्ही अख्खे तीळ किंवा तिळाची चटणी खाऊ शकता.

आळशीच्या बीया

आळशीच्या बीया कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. एक औंस आळशीच्या बीयांमध्ये जवळपास ७० ते८० मिलीग्राम कॅल्शियम असते. ज्यामुळे शरीर दुधापेक्षा जास्त ताकदवान बनते.

चिया सिड्स

चिया सिड्समध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. एक औंस चिया सिड्समध्ये जवळपास १८० ते २०० मिलीग्राम कॅल्शियम असते. यात फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. चिया सिड्सच्या सेवनाने तुम्ही सहज वजन कमी करू शकता.

टोफू

जे लोक लॅक्टोजमुळे दूध पित नाहीत ते टोफूचे सेवन करू शकतात. टोफूमुळे हाडांना ताकद येते. एक कप टोफूमध्ये २०० ते ४०० मिलीग्राम कॅल्शियम असते. जे दुधापेक्षा अधिक प्रभावी आहे.

केल

केल एक हिरवी पालेभाजी आहे ज्यात भरपूर कॅल्शियम असते. एक कप शिजवलेल्या केलमध्ये १०० ते २०० मिलीग्राम कॅल्शियम असते. ही हिरवी पालेभाजी व्हिटामीन्स आणि मिनरल्सनी परिपूर्ण आहे.

बदाम

बदामात कॅल्शियमबरोबरच प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असतात. एक मूठभर बदामात जवळपास ७० ते ८० मिलीग्राम कॅल्शियम असते. यात जिंक, कॉपर, मॅग्नेशियम यांसारखी पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीराला बरेच फायदे मिळतीत

(सोशल मीडियावरून साभार)

Tagged 6 foodssteel-likestrengthweak bones

पोस्टचे नॅव्हिगेशन

अशुद्ध रक्तामुळे होणाऱ्या समस्या 
शिरुर येथील नानास्पॉटजवळ भीषण अपघात टळला; अज्ञात ट्रकच्या कटमुळे कार कंटेनरवर आदळली

संबंधित पोस्ट

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल 

ऑगस्ट 8, 2025शिरूर तालुका टीम
cockroach

घरातील झुरळ कसे बाहेर काढाल? सोपे उपाय पाहा…

जुलै 11, 2024शिरूर तालुका टीम

तळणीचे तेल फेकून देण्याऐवजी ‘या’ पद्धतीने पुन्हा वापरा, तेलाची होणार नाही नासाडी

डिसेंबर 6, 2025डिसेंबर 6, 2025शिरूर तालुका टीम

अलीकडील पोस्ट

  • गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन
  • वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…
  • दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…
  • शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…
  • पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

Popular Categories

  • आरोग्य (2,385)
  • इतर (155)
  • क्राईम (1,721)
  • खव्वयेगिरी (4)
  • थेट गावातून (18)
  • देश (46)
  • भविष्य (370)
  • मनोरंजन (175)
  • महाराष्ट्र (5,550)
  • मुख्य बातम्या (2,234)
  • मुलाखत (23)
  • राजकीय (1,007)
  • शिरूर तालुका (2,907)

आजचा प्रश्न

शिरूर तालुक्यात निवडणूकीदरम्यान पैसा आणि ड्रग्जचा वापर झाला आहे, असे आपणास वाटते काय?

View Results

Loading ...
  • Polls Archive

शिरुरतालुका बद्दल

शिरूर तालका डॉट कॉम बद्दल थोडक्यात... www.shirurtaluka.com या वेबसाईटचे उद्घाटन २०११ रोजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात झाले आहे. राज्यातील पहिली तालुक्याची वेबसाईट असून, शिरूर तालुक्यातील प्रत्येक घडामोड वेबसाईटवर वाचायला मिळते.

FOLLOW US

काही निवडक श्रेणी

  • शिरूर तालुका
  • थेट गावातून
  • क्राईम
  • राजकीय
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • देश
  • मुलाखत

ताज्या घडामोडी

  • गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन
  • वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…
  • दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…
  • शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…
  • पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

Like Us On Facebook

Loading...
© 2022 ShirurTaluka.com. All Rights Reserved. | Theme: News Portal by Mystery Themes.
error: Content is protected !!