भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ? ⇒ मुंबई
भारताची आर्थिक राजधानी कोणती ? ⇒ मुंबई
सात बेटांचे शहर कोणते ? ⇒ मुंबई
भारताची राजधानी कोणती ? ⇒ दिल्ली
भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय ? ⇒ तिरंगा
भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते ? ⇒ त्रिमुख सिंह
भारताचे बोधवाक्य कोणते आहे ? ⇒ सत्यमेव जयते
भारताचे राष्ट्रगीत कोणते ? ⇒ जन-गण-मन
भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे ? ⇒ कमळ
भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ? ⇒ मोर
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ? ⇒ वाघ
भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ? ⇒ वंदे मातरम
भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे ? ⇒ हिंदी
भारताची राष्ट्रलिपी कोणती ? ⇒ देवनागरी
भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ? ⇒ आंबा
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ? ⇒ हॉकी
भारताची राष्ट्रीय नदी कोणती ? ⇒ गंगा
भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ? ⇒ वड