विठ्ठलवाडीत भरला बावीस वर्षांनी पुन्हा दहावीचा वर्ग

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या पाण्याच्या समस्येसाठी बोअरवेल शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर विद्यालयातील सन २००१ साली परीक्षा देऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत झालेल्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला असल्याने विठ्ठलवाडीत 22 वर्षांनी 10 वी चा वर्ग भरल्याचे दिसून आले आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर येथे […]

अधिक वाचा..

आजपासून दहावीची परीक्षा सुरु; विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना हि काळजी घ्यावी…

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे 2022-2023 शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या परीक्षेची सुरुवात उद्यापासून होणार आहे. अशातच विद्यार्थ्यांना बोर्डाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात जाणून घ्या… ◆ दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग वेळेच्या 30 मिनिटे आधी पोहोचणे आवश्यक आहे. ◆ विद्यार्थ्यांना शाळेचे ओळखपत्र आणि MSBSHE […]

अधिक वाचा..

दहावी-बारावी परीक्षेबाबत मोठा निर्णय!

प्रश्नपत्रिका वाटल्यावर आलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी नो एन्ट्री औरंगाबाद: दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी, यासाठी बोर्डाने प्रश्नपत्रिका १० मिनिटे अगोदर देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत उशिराने आलेल्या विद्यार्थ्यास परीक्षेला बसण्यास दिली जाणारी परवानगी देखील बंद करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला पेपर सुरु होण्यापूर्वीच केंद्रावर हजर राहणे बंधनकारक असणार आहे. […]

अधिक वाचा..

10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

औरंगाबाद: 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र स्टेट बर्ड दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकिट्स आजपासून उपलब्ध होणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा मार्च 2023 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना […]

अधिक वाचा..

10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी….

औरंगाबाद: फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेसाठी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व अन्य पूर्ण तयारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे. यावेळी दहावी, बारावीच्या परीक्षेत होम सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेली दोन वर्षे कोरोनाची परिस्थिती पाहता शाळा तेथे केंद्र (होम सेंटर) असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र […]

अधिक वाचा..

१०वी-१२वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम नियोजन केले असून, हे वेळापत्रक सर्व शाळा-महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे. त्यानुसार, प्रात्यक्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेच लेखी परीक्षा सुरु होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक… दहावी 10 फेब्रुवारी ते 1 मार्च परीक्षा केंद्रे : 5000 अंदाजित परीक्षार्थी : 16 लाख बारावी 1 ते 20 फेब्रुवारी अंदाजित परीक्षा केंद्रे : 3000 अंदाजे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या दहावी, बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर…

पुणे: राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २० मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे. तर दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे. मंडळाच्या वेबसाइटवरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा […]

अधिक वाचा..

शिरुर विद्याधाम प्रशालेत अवघ्या 32 वर्षांनी भरला दहावी बारावीचा वर्ग…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर येथील विद्याधाम प्रशालेत 1990- 1992 इयत्ता दहावी- बारावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती असलेले प्रेम व आदर व्यक्त करण्यासाठी एका आगळ्या वेगळया अशा कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले. 70 ते 89 वयोगटातील गुरुजनांचे बँड व तुतारीच्या गजरात स्वागत केले. गुरुजनांच्या आगमनाने सारे वातावरण भारावून गेले. फुलांच्या पायघड्यांवरुन शिक्षक येताना प्रत्येकाने नमस्कार करुन त्यांचे […]

अधिक वाचा..