Video: कारेगाव येथे पुणे-नगर महामार्ग गेला खड्डयात…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): गेले आठवडाभर सुरु असलेल्या संततधार पाऊसामुळे कारेगाव येथील मुख्य चौकात गटार लाईन नसल्याने पाणी साठत आहे. पुणे-नगर महामार्गाला मोठया प्रमाणात खड्डे पडले असून, रात्रीच्या वेळेस याठिकाणी गंभीर अपघात होण्याचा धोका आहे. दरवर्षी पावसाळ्यात हि समस्या निर्माण होत असल्याने रोडच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण हटवून या ठिकाणी गटार लाईन करण्यात यावी, अशी मागणी […]

अधिक वाचा..

काय ते देवस्थान, काय त्यांचा कारभार, सगळं कसं अजबच हाय…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील महागणपती मंदिरासमोर बुधवारी (ता. ६) रोजी सकाळी ११ च्या सुमारास गोरक्ष शंकर भुजबळ या व्यक्तीचा अपघात झाला. हाकेच्या अंतरावर रांजणगाव देवस्थानची ट्रस्टची अँब्युलन्स उभी असताना ती वेळेवर उपलब्ध न झाल्याने सदर अपघातग्रस्त व्यक्तीला खाजगी वाहनातून उपचारासाठी दवाखान्यात न्यावे लागले. परंतु, रस्त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवस्थान ट्रस्टची अँब्युलन्स कदाचित […]

अधिक वाचा..
dead

रांजणगावमध्ये टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू; तर एक जखमी…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील महागणपती मंदिराच्या समोर बुधवारी (ता. ६) रोजी टँकरने धडक दिल्याने गोरक्ष शंकर भुजबळ (वय 55, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात भुजबळ यांचे नातेवाईक भीमा हरिभाऊ गोरे (रा. वाडेगव्हाण, ता.पारनेर, जि.अहमदनगर) हे जखमी झाले आहेत. याबाबत विश्वास गोरक्ष भुजबळ यांनी फिर्याद दिल्याने टँकर […]

अधिक वाचा..
dead

शिक्रापूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू…

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथील येथून अक्षय शिरसठ हा युवक रस्ता ओलांडत असताना अहमदनगर बाजूने आलेल्या पुणेच्या दिशेने आलेल्या अज्ञात वाहनाची धडक अक्षय शिरसठ याला जोरदार धडक बसून अक्षय गंभीर जखमी झाला होता. नागरिकांनी अक्षयला उपचारासाठी रुग्णालयात हलविले. मात्र, अक्षय पांडुरंग शिरसठ (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. फुलेनगर केज […]

अधिक वाचा..

आमदाबाद येथील वकील रंगनाथ थोरात यांचे निधन

शिरूरः घोडगंगा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तसेच शिरूर वकील बार असोसियनचे माजी अध्यक्ष रंगनाथ थोरात (वय ६२, रा. आमदाबाद) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरळात शोककळा पसरली आहे. पुण्यातील संचेती हॉस्पीटल येथे उपचार घेत असताना त्यांचा आज दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यांनी राजकीय, सामाजिक, वकील अशी अनेक पदे भुषविली आहे. काही दिवसांपुर्वी त्यांचा […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावर दोन दुचाकीच्या अपघातात तिघा युवकांचा मृत्यू

पुणे नगर महामार्गावर कोरेगाव भीमा येथील घटना शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गालगत कल्याणी चौकात दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात तिघा युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून गुरुदास दत्तात्रय सुर्यवंशी, सागर गुरु नानावत व सुदानंद अनिल नानावत असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. Koregaon Bhima कोरेगांव भीमा (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कंटेनरच्या विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू

पुणे-नगर महामार्गावर व्हर्लपुल कंपनीसमोर दोन कंटेनरची कारला धडक रांजणगाव गणपती: पुणे-नगर महामार्गावर पुण्यावरुन अहमदनगरकडे जाणाऱ्या कारला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने ती कार डिव्हायडरवरुन पलीकडे गेल्याने अहमदनगर वरुन पुण्याकडे निघालेल्या कंटेनरनची या कारला धडक बसल्याने कार मधील लिलाबाई बबन काळे (वय 67) या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन याबाबत दिलीप बबन काळे […]

अधिक वाचा..