शिरूर तालुक्यातील ऍट्रॉसिटी व मारहाणीच्या गुन्हयातून आरोपींची निर्दोष मुक्तता

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील केंदूर या गावातील एका व्यक्तीस जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी आरोपी आलीदर प-हाड, बाळू प-हाड, नवनाथ पहाड व दत्तात्रय प-हाड यांची पुणे येथील विशेष न्यायाधिश संजीवकुमार नरवाडे यांनी गुणदोषावर चौकशी करून निर्दोष मुक्तता केली आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, तक्रारदाराने माझे शेतजमीनीवर गुरे का चारता असे विचारल्याच्या कारणावरून आरोपींनी […]

अधिक वाचा..

शिरुर न्यायालयाने डॉक्टर आरोपीस ठोठावली दोन वर्षे शिक्षा व ३० हजार रुपये दंड 

शिरुर (तेजस फडके): न्हावरे (ता.शिरुर) गावच्या हददीत नाथकृपा हॉस्पिटल मध्ये दिनांक ९ ऑगस्ट २०२० रोजी रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास आरोपी डॉ रामहरी भुजंगराव लाड (रा.न्हावरे, ता.शिरुर,जि. पुणे) यांच्या हॉस्पिटलमध्ये एक महिला उपचार घेत असताना आरोपी डॉ. रामहरी भुजंगराव लाड याने फिर्यादी महिलेस हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये बोलावुन घेवुन फिर्यादीचे अंगाशी लगड करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील छेडछाड व जिवे मारण्याची धमकीच्या आरोपीची निर्दोष मुक्तता 

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील मांडवगण फराटा येथे एका महिलेचा पाठलाग करुन छेडछाड तसेच घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपीची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. सदरच्या गुन्हातील आरोपीला शिरुर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी निर्दोष मुक्तता केलेली आहे. संदीप सुभाष अडसूळ (वय ४४) रा.मांडवगण फराटा ता.शिरुर, जि.पुणे अशी निर्दोष मुक्तता […]

अधिक वाचा..

‘कुणी न्याय देईल का न्याय’ माजी सैनिकाच्या पत्नीची आर्त हाक; आरोपी अद्यापही मोकाट

शिरुर (तेजस फडके) करडे (ता. शिरुर) येथील डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत एका माजी सैनिकाची पत्नी भागीदार असताना बनावट कागदपत्रे बनवुन तिचा राजीनामा घेत तिला कंपनीच्या भागीदारीतुन काढुन टाकण्यात आले असल्याने रेश्मा राहुल वाळके (वय ३७) रा. करडे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे चार जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. परंतु फिर्याद दाखल केल्यानंतर […]

अधिक वाचा..

खुनाचा प्रयत्न करून एक महीन्यापासुन फरार असलेल्या आरोपीला परजिल्हयातुन ताब्यात घेत शिरुर पोलीसांनी ठोकल्या बेडया

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत (दि. २३) डिसेंबर रोजी ८ :३० वा. च्या सुमारास शिरूर गावच्या ह‌द्दीत जुन्या नगर ते पुणे रोडवर नाझ अॅटो अॅक्सेसरिज समोर फिर्यादी आसिफ खान यांचा पुतण्या सैफ जमीर खान व हुसैन शहीद शहा यांच्यात किरकोळ वर्चस्वाचा कारणावरून तसेच (दि. १७) डिसेंबर रोजी समीर शेख यांचे आसिफ खान यांच्या […]

अधिक वाचा..

त्या महिलेवर सामूहिक अत्याचार केलेल्या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी

पीडित महिलेचे व कुटुंबाचे समुपदेशन करण्यात यावे; डॉ. नीलम गोऱ्हे परभणी: परभणी येथे (दिनांक ३) जानेवारीच्या पहाटे चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी अतिशय भयानक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. तिथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील एका शेतमजूर महिलेवर काही नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. यावेळी धारदार शस्त्राने हल्ला केल्याने कुटुंबातील तीन सदस्य जखमी झाले असून एकाची प्रकृती […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलीस स्टेशन कडील बलात्कारासह पोस्को गुन्ह्यातील आरोपीस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन (Ranjangaon MIDC Police Steshan) गुन्हा रजि नं ३२६/२०२० पोस्को तसेच ॲट्रॉसिटी कायद्याअन्वये दि १२ ऑक्टोबर २०२० रोजी पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला पुणे सत्र न्यायालयाने दि १७ डिसेंबर २०२४ रोजी आरोपी महेश श्रीहरी लटपटे (वय २४) यास २० वर्षे सश्रम कारावासाची व […]

अधिक वाचा..

बीड सरपंच हत्येतील आरोपींना लवकरात लवकर अटक करा; अंबादास दानवे

नागपूर: बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार 3 आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. तसेच या घटनेत दोषी असलेल्या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली. बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती आज 289 अनव्ये दानवे यांनी सभागृहात मांडली. या गंभीर हत्येत राज्य […]

अधिक वाचा..

शिरुर; खुनाचा प्रयत्न करुन पाच वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

न्हावरे (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील उरळगाव येथे सन २०१९ साली शेतातील बांधावरील रस्त्यावरुन ट्रॅक्टर घेवुन गेल्याबाबत जाब विचारल्याने विनोद चंद्रकांत होलगुंडे आणि त्याच्या इतर ६ साथीदारांनी चिडुन जावुन सागर रसिक होलगुंडे याला जिवे ठार मारण्याच्या उ‌द्देशाने डोक्यात कुऱ्हाडीने मारहाण केली. तसेच सागरच्या नातेवाईकांनाही मारहाण केली होती. त्यानंतर विनोद होलगुंडे हा पाच वर्षे फरार […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला छेडछाड करणारा आरोपी केला २४ तासाच्या आत गजाआड

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथील एका अल्पवयीन मुलीला शाळेत जात असताना छेडछाड करणारा आरोपी शिरुर पोलिसांनी गजाआड केला आहे. त्याचे पुर्ण नाव व पत्ता माहीत नसतानाही पोलिसांनी जलदरीत्या तपास करून त्याला पारनेर तालुक्यातून गजाआड केले आहे. वैभव राजेंद्र शेळके (वय २१) असे त्याचे नाव असुन तो वाडेगव्हाण ता. पारनेर, जि. अहमदनगर येथील […]

अधिक वाचा..