अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी CCTV मधील व्यक्ती व अटक केलेला व्यक्ती एकच आहे का

मुंबई: अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या घरातच मध्यरात्री हल्ला झाल्याने मुंबईत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला अटक केल्याचे जाहिर केले आहे परंतु CCTV मध्ये दिसलेला हल्लेखोर व अटक करण्यात आलेला व्यक्ती यांच्यात साम्य दिसत नाही असा दावा एका वृत्तपत्राने केला आहे, या प्रश्नी मुंबई पोलिसांनी खुलासा करावा व सत्य जनतेसमोर मांडावे असे […]

अधिक वाचा..
actor-kiran-gaikwad

देवमाणूस! अभिनेता किरण गायकवाड याचे शुभमंगल सावधान!

मुंबई : देवमाणूस या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. किरणने काही दिवसांआधीच प्रेमाची कबूली दिली होती. किरण गायकवाड याने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिच्याबरोबर लग्न केलं आहे. किरणच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. किरणच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली आहे. किरणला चाहत्यांनी शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले आहेत. किरण गायकवाड आणि वैष्णवी […]

अधिक वाचा..
prathamesh-parab

‘टाइमपास’मधील दगडूला खऱ्या आयुष्यात भेटली प्राजू…

मुंबईः ‘टाइमपास’ चित्रपटामधील ‘दगडू’ला अखेर खऱ्या आयुष्यातील प्राजू भेटली आहे. ‘आई बाबा आणि साईबाबाची शपथ, अरे आपण गरीब हुए तो क्या, दिलसे हम अमीर है अमीर’, अशा एकापेक्षा एक डायलॉगच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रथमेश परब लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर केळवणाचा फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अभिनेता प्रथमेश […]

अधिक वाचा..
jayant sawarkar

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

मुंबई: मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर (वय ८८) यांचे आज (सोमवार) निधन झाले आहे. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शंभराहून अधिक मराठी चित्रपटांमध्ये आणि 30 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत. जयंत सावरकर यांनी गेल्या चार दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. जयंत सावरकर […]

अधिक वाचा..
Ravindra Mahajani

रविंद्र महाजनी यांचा टॅक्सी ड्रायव्हर ते अभिनेते प्रवास…

पुणेः मराठीतील प्रतिभावंत अभिनेते रविंद्र महाजनी (वय ७७) यांचा तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला आहे. रविंद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून तळेगाव दाभाडे येथे राहत होते. रविंद्र महाजनी यांच्या जाण्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. एका सुपरस्टारचा मृत्यू अशा प्रकारे व्हावा हे दुर्देवं आहे. रवीद्र महाजनी यांचा शेवटचा फोटो समोर […]

अधिक वाचा..
ravindra mahajani

अभिनेते रविंद्र महाजनी यांचा घरातील शेवटचा भयंकर फोटो समोर…

पुणेः मराठीतील प्रतिभावंत अभिनेते रविंद्र महाजनी (वय ७७) यांचा तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला आहे. रविंद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून तळेगाव दाभाडे येथे राहत होते. रविंद्र महाजनी यांच्या जाण्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. एका सुपरस्टारचा मृत्यू अशा प्रकारे व्हावा हे दुर्देवं आहे. रवीद्र महाजनी यांचा शेवटचा फोटो समोर […]

अधिक वाचा..

‘रांजणगाव मॅरेथॉन’ साठी उरले फक्त पाचच दिवस अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या हस्ते उदघाट्न 

शिरुर (तेजस फडके) आर एम धारीवाल फाउंडेशनच्या वतीने 11 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता ‘रांजणगाव मॅरेथॉन’ 2022 या स्पर्धेचे आयोजन रांजणगाव गणपती येथे होत असून या स्पर्धेच्या पाचव्या पर्वाचे उद्घाटन सिनेअभिनेते श्रेयस तळपदे यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेत २ लाखांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच या स्पर्धेसाठी ‘महागणपती फाउंडेशन’ यांचेही सहकार्य राहणार आहे. […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! फसवणूक केल्याप्रकरणी सैराट फेममधील हा अभिनेता अडचणीत

नगर: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी मंत्रालयात नोकरीला लावण्यासाठी 5 लाखांची मागणी केली होती. अखेर आरोपींच्या कुकृत्याचा उलगडा झाला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात ‘सैराट’ या जगप्रसिद्ध चित्रपटात प्रिन्सची भूमिका साकारलेला अभिनेता सुरज पवार याचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती […]

अधिक वाचा..

‘या’ अभिनेत्याने साकारली १४४ चित्रपटांमध्ये पोलिसांची भूमिका

मुंबई: चित्रपट जगतात असे अनेक अभिनेते आहेत, जे विशिष्ट व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ओळखले जातात. काही म्हाताऱ्यांच्या भूमिकेसाठी ओळखले जातात, तर काही खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. १४४ चित्रपटात बनले पोलीस आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत, ते दुसरे कोणी नसून जगदीश राज आहेत. तसे, त्यांनी १९५६ मध्येच त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. १९५६ च्या ‘CID’ चित्रपटात ते पहिल्यांदा […]

अधिक वाचा..

अभिनेते रसिक दवे यांचे निधन

मुंबई: प्रसिद्ध टीव्ही अभिनेते रसिक दवे यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रसिक दवे हे टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले. रसिक दवे यांना किडनीचा त्रास होता. किडनी निकामी झाल्याने शुक्रवार (दि. २९) रोजी त्यांचे निधन झाले. रसिक दवे यांची पत्नी टीव्ही अभिनेत्री केतकी […]

अधिक वाचा..