मनसे शिरूरच्या वतीने विसर्जन घाटावर महाप्रसादाचे वाटप; हजारो गणेशभक्तांनी घेतला लाभ
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील शनी मंदिर विसर्जन घाटावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरूरच्या वतीने गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा सकाळी ८ वाजल्यापासून शुभारंभ झाला. तब्बल ५,००० हून अधिक गणेशभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. या सतत पाचव्या वर्षी यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे गणेशभक्तांमध्ये समाधानाची भावना होती. […]
अधिक वाचा..