अहमदनगरमध्ये संदल दरम्यान औरंगजेबाचे फोटो झळकले; अंबादास दानवे 

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा अहमदनगरमध्ये औरंगजेबाचे फोटो घेऊन नृत्य केलं गेलं आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, अशी फार मोठी घोषणा सत्ताधाऱ्यांकडून केली जाते. दोन महिन्यांपूर्वी अशाचप्रकारे संभाजीनगरमध्ये फोटो घेऊन नाचवले होते. मात्र अद्याप गृहमंत्रालयाने कोणतीही कारवाई केली नाही. आम्ही कडक कारवाई करू अशा फक्त घोषणा सरकारकडून केल्या जातात. नगरमध्ये एका तरुणीच अपहरण केलं जातं, तिच्या आईवडिलांना […]

अधिक वाचा..

औरंगाबाद-अहमदनगर-पुणे महामार्गात ‘ह्या’ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार…

औरंगाबाद: National Highways Authority of India (NHAI) द्वारे 225 किमी पुणे-अहमदनगर-औरंगाबाद द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्रातील पैठण आणि अहमदनगर प्रदेशांमधून मार्ग संरेखित असलेला प्रस्तावित 6 लेन प्रवेश-नियंत्रित महामार्ग आहे. याला संभाजीनगर -पुणे द्रुतगती मार्ग असेही म्हणतात. या मार्गामुळे औरंगाबाद ते पुणे हे अंतर सव्वादोन तासांत पार होईल, असा मार्ग नव्याने बांधण्याची घोषणा एप्रिल २०२२ मध्ये केंद्रीय […]

अधिक वाचा..