crime

अहमदनगर हादरले! ऊसतोड मजुराने मुकादमावर झाडल्या गोळ्या…

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड पोलिस स्टेशनला दीड वर्षांपुर्वी गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून पाटोदा येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. मुकादमावर गोळीबार करणारे दोन आरोपी फरार असून त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला […]

अधिक वाचा..
leopard-nagar

अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू…

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अथर्व प्रवीण लहामगे (वय ९) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव असून, या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनेक दिवसापासून मोकाट फिरणा-या बिबट्याचा वन विभागाने तातडीने बंदोबस्त न केल्याने चिमुकल्याला जीव गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रवरा रुग्णालयासमोर […]

अधिक वाचा..
nagar-st-accident

अहमदनगरमध्ये एसटीचा भीषण अपघात; विद्यार्थी जखमी…

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात राहुरीकडून संगमनेरकडे जाणारी एसटी बसला अपघात होऊन ती पलटी झाली. या बसमधून मोठ्या संख्येने शाळेत आणि महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी प्रवास करत होते. अपघातामध्ये विद्यार्थी जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. एसटी बस राहुरीहून आश्वी शिबलापूर मार्गे संगमनेरकडे निघाली होती. मात्र पिंपरणे […]

अधिक वाचा..
ganesh-ravan-nagar

सरपंचपद नडले! सरपंच आणि उपसरपंचाच्या मारहाणीत सदस्याचा मृत्यू…

जामखेड (अहमदनगर): घोडेगाव (ता. जामखेड) येथील ग्रामपंचायतीमध्ये मागील खर्चाचा हिशोब मागतो म्हणून ग्रामपंचायती मध्ये झालेल्या वादावरून शिवीगाळ करत ‘आमच्या नादी लागला तर सोडणार नाही’ असे म्हणत गंचाडी पकडून सरपंच व उपसरपंच यांनी ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केली. यामुळे मेंदू मध्ये रक्तस्राव झाला व उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी फिर्याद खर्डा पोलीसात दाखल करण्यात आली आहे. यामुळे परिसरात […]

अधिक वाचा..
crime

अहमदनगरमध्ये युवकाला न्यायाधीशांसमोरच मारहाण; कारण…

अहमदनगर: भारताविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या युवकांना न्यायालयात सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांसमोरच मारहाण करण्यात आल्यामुळे गोंधळ उडाला होता. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून या युवकाला मारहाण करण्यात आली आहे. अमाल हुंबे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. स्वातंत्र्यदिनी अहमदनगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर काही जणांनी भारताविरोधी घोषबाजी केली होती. या युवकांना पोलिसांनी न्यायालयसमोर हजर केले होते. मात्र, सुनावणी सुरू असतानाच शिवसेनेचे पदाधिकारी […]

अधिक वाचा..
rahata-marriage

महाराष्ट्रभर चर्चा! अहमदनगर जिल्ह्यात लागले स्मशान भुमित लग्न…

अहमदनगर: स्मशानभूमी म्हंटले की जळणारी चिता, नातेवाईकांचा आक्रोश आणि निरव शांतता असे चित्र असते. पण, राहाता शहरातील स्मशानभूमीत विवाह सोहळा पार पडला. सनई चौघड्यांचे स्वर, मांडव व गुरुजींच्या आवाजात मंगलाअष्टक असे अनोख चित्र दिसून आले. या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. राहाता शहरातील गंगाधर गायकवाड दाम्पत्य अनेक वर्षांपासून स्मशानभूमीत राहत मसनजोगी करत आपला उदरनिर्वाह […]

अधिक वाचा..
china-girl

चीनची नवरी झाली अहमदनगर जिल्ह्याची सून…

अहमदनगरः चीनची युवती अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमधील युवकाच्या प्रेमात पडली आणि बघता बघता संगमनेरची सून झाली. सध्या या लग्नाची महाराष्ट्रात तुफान चर्चा रंगली आहे. चीनमध्ये रजिस्टर मॅरेज करुन त्यांनी संगमनेर येथे पारंपरिक पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. या विवाह सोहोळ्याला अख्खे गाव उपस्थित होते. संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावात राहणारा राहुल हांडे हा चीनमध्ये गेल्या सात आठ […]

अधिक वाचा..
marriage

अहमदनगरमधील विवाहाची जोरदार चर्चा; शुभ मंगल नव्हे तर…

अहमदनगर: लग्न सोहळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे मंगलाष्टके. हळद समारंभ, मेहंदी, वरात जेवणावळी, मानपान यापेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचे स्थान मंगलाष्टकांना असते, तरच लग्न समारंभ खऱ्या अर्थाने संपन्न झाला असले समजले जाते. हिंदू धर्मात किंवा भारतीय संस्कृतीत याला महत्त्वाचे स्थान आहे. परंतु अहमदनगर शहरात मंगलाष्टकाशिवाय एक लग्न समारंभ पार पडला, त्यामुळे ‘सावधान. ‘ वगैरे चा निनाथ […]

अधिक वाचा..

अहमदनगर- शिरुर बस प्रवासादरम्यान महीलेचे पाच लाख रुपये चोरटयाने लांबवले

शिरुर (तेजस फडके): अहमदनगर-पुणे असा एस टी बसचा प्रवास करत असताना शिरुर दरम्यान गाडी आलेली असताना उषाकिरण अशोक बाबळे (रा. अहमदनगर) या महिलेच्या मांडीवर ठेवलेल्या पिवशीतून तब्बल 5 लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे. याबाबत सदर महीलेने शिरुर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरटया विरोधात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि २५) […]

अधिक वाचा..

अहमदनगर येथे वर्धापन दिनानिमित्त होणारी राष्ट्रवादीची जाहीर सभा पुढे ढकलली

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम, (दि. ९) जून २०२३ रोजी, (केडगाव) अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, वेधशाळेच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे वेधशाळेने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता […]

अधिक वाचा..