‘अजित पवारांचा राष्ट्रवादी हा पक्षच नव्हता’; संजय राऊतांचा घणाघात

मुंबई: Sanjay Raut यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादावर भाष्य करताना Ajit Pawar, Praful Patel, Sunil Tatkare आणि Dhananjay Munde यांच्यावर जोरदार टीका केली. महापालिका निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय समीकरणांबाबत पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भूमिका […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या विमान अपघातावर रितेश देशमुखांची प्रतिक्रिया म्हणाले…

मुंबई: अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्घटनेबाबत आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, ब्लॅक बॉक्स संदर्भात प्रश्न निर्माण होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी यापूर्वी दिला होता. दरम्यान, तपास यंत्रणांनी आगीत ब्लॅक बॉक्सला बाधा झाल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा निर्घृण खून

कोल्हापूर: कोल्हापुरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. लखन बेनाडे असे ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. बेनाडे हा हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावाच ग्रामपंचायत सदस्य होते. मागील आठ दिवसांपासून बेनाडे हे बेपत्ता होते, आज त्यांच्या हत्येची बातमी समोर आली आहे. बेनाडे यांच्या शरीराचे दोन तुकडे […]

अधिक वाचा..