शिक्रापूरचे त्रेचाळीस विद्यार्थी जिल्हा गुणवंत यादीत झळकले

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादित करत तब्बल 43 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवंत यादीत स्थान मिळवले असून एका विद्यार्थिनीची नवोदय परीक्षेस निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक रतन मंडलिक यांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाचवीचे १२० विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस […]

अधिक वाचा..