इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, प्रदूषण नियंत्रणाचा पहिला टप्पा तत्वता मंजूर 

पुणे (प्रतिनिधी): इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने तयार केलेल्या पाचशे कोटी रुपयांच्या सुधारणा आराखड्यास राज्य सरकारच्या प्रधान सचिव, पर्यावरण विभाग स्तरावरील प्रदत्त समितीने नुकतीच तत्त्वतः मंजुरी दिली आहे. अंतिम मान्यतेसाठी हा आराखडा केंद्र सरकारच्या NRCD कडे पाठविण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, या सुधारणा आराखड्यात नदीच्या काठावर १८ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प […]

अधिक वाचा..

टाकळी भिमाच्या पाणीपुरवठ्याला पाच कोटी मंजूर

शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) या गावातील शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी 4 कोटी 99 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य नितीन वडघुले यांनी दिली आहे. टाकळी भिमा (ता. शिरुर) गावातील जलजीवन मिशन अंतर्गत निधी देण्याची मागणी शासकीय पातळीवर करण्यात येत असताना शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार […]

अधिक वाचा..

कासारीच्या पाणीपुरवठ्याला तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) गावासाठी शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी 3 कोटी सोळा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती प्रथम लोकनियुक्त सरपंच सुनिता भुजबळ यांनी सांगितले आहे. कासारी (ता. शिरुर) या गावची लोकसंख्या 4 हजार च्या आसपास असून सदर गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत निधी देण्याची मागणी शासकीय पातळीवर करण्यात येत […]

अधिक वाचा..

अनेक वर्ष रखडलेल्या सविंदणे येथे पुलाच्या कामासाठी निधी मंजूर

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील लंघेवस्ती, मडके आळी येथे नागरीकांना दळणवळणासाठी गेले कित्येक वर्षापासून पुल उपलब्ध नव्हता. त्यामुळे पावसाळ्यामध्ये तेथील ओढयाला पाणी असल्यामुळे विदयार्थ्यांना गावातील शाळेत जाण्यासाठी, शेतीमालाची वाहतुक करण्यासाठी, दुध वाहतुक करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. मोठा वळसा घालून नागरीकांना ये -जा करावी लागत होती. या ओढयावर असणारा छोटा पुल वाहून […]

अधिक वाचा..