crime

शिरुर तालुक्यात अपहरण करुन खुनाचा प्रयत्न; तीन आरोपींना अटक

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील रांजणगाव ते बाभुळसर खुर्द दरम्यानच्या अष्टविनायक महामार्गावर दि 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1:30 च्या सुमारास पिस्तुलाचा धाक दाखवत एका व्यक्तीचे अपहरण करुन भांबार्डे येथील डोंगरावर नेत त्याला मारहाण करुन अष्टविनायक रोडने (पोंदेवाडी, ता. आंबेगाव, जि.पुणे) येथील फॉरेस्ट मध्ये सोडुन दिले होते. यातील तीन आरोपीना रांजणगाव MIDC […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीत दोन किराणा दुकान फोडणाऱ्या दोन आरोपीना अटक; एक आरोपी बांगलादेशी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीतील कारेगाव व रांजणगाव गणपती या गावातील दोन किराणा दुकानात चोरी करणाऱ्या तीन आरोपी पैकी शेख इम्रान शाहिद भाई (वय 24) सध्या रा. कारेगाव ता.शिरुर जि.पुणे मुळ रा. शक्तीनगर,जि.सुरत राज्य. गुजरात आणि राजु शेख फरहद शेख (वय 27) सध्या रा.कारेगाव ता.शिरुर जि.पुणे मुळ रा.दौडाइल, जिल्हा ठाणा. कालिया […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांनी १८ लाख रुपयांची फसवणुक करणाऱ्या आरोपीला केले तब्बल दोन वर्षांनी अटक

सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर आणि सहकाऱ्यांची कामगिरी शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुरमधील एका डॉक्टरांना सिटी स्कॅन मशीन देतो असे म्हणून सुमारे १८ लाख रुपये घेऊन फसवणूक करुन पोबारा करणाऱ्या आरोपीच्या तब्बल दोन वर्षांनी शिरुर पोलिसांनी उत्तरप्रदेश येथे जाऊन मुसक्या आवळत फिर्यादी यांना त्यांची सर्व रक्कम परत मिळवून दिली आहे. यामुळे शिरुर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत […]

अधिक वाचा..