गॅस सिलिंडरमुळे दुर्घटना झाल्यास मिळते लाखो रुपयांची भरपाई

भारतात स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, काही दुर्दैवी परिस्थितींमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरमुळे दुर्घटना घडू शकतात. अशा परिस्थितीत होणारे नुकसान भरून काढण्यासाठी तेल विपणन कंपन्या (OMCs) विमा कव्हर प्रदान करतात. कोणाला मिळते विमा कव्हर? तेल विपणन कंपन्यांसोबत रजिस्टर्ड असलेल्या सर्वच एलपीजी ग्राहकांना विमा कव्हरचा लाभ मिळतो. यामध्ये कोणताही भेदभाव केला जात […]

अधिक वाचा..

अभ्यासिकेमुळे शिक्रापुरातून अनेक अधिकारी घडतील: अशोक पवार

शिक्रापूर ग्रामपंचायतने उभारलेल्या अभ्यासिकेचे मोठ्या थाटात उद्घाटन शिक्रापूर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगासह अन्य परीक्षा देण्यासाठी अभ्यासिका उपलब्ध नसल्याने अडचणी येत असतात, मात्र सध्या विद्यार्थी अशा परीक्षांकडे जास्त कल देत असून शिक्रापूर सारख्या गावातून भविष्यात अनेक अधिकारी घडतील, असे प्रतिपादन आमदार ॲड. अशोक पवार यांनी केले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराज […]

अधिक वाचा..