शेवग्याच्या शेंगांच्या सेवनाने गरोदरपणात आणि इतर वेळी होणारे फायदे

शेवग्याच्या शेंगांचा आहारातील समावेश हा गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर उपयुक्त ठरतो. तसेच इ शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश केल्याने इतर देखील अनेक आरोग्यविषयक फायदे होतात. 1) गरोदर असताना होणारा त्रास गर्भावस्थेत दरम्यान होणार्‍या आळसाला शेवग्याने कमी करता येत. ह्या शेंगा उलटी आणि चक्कर यासारखे त्रास कमी करते 2) गरोदपणतील मधुमेहावर गुणकारी शेवग्याच्या शेंग्यांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे

उन्हाळ्यात तापमानात वाढ आणि हायड्रेशनची गरज वाढल्याने, ताक पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. ताक हे पचनाला मदत करणारे, शरीराला थंड ठेवणारे आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ मानले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात ताक पिणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. ताकामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आणि कॅल्शियम पचनतंत्र सुधारतात आणि हाडांची ताकद वाढवतात. त्यासोबतच, ताक शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करते आणि ऊर्जा […]

अधिक वाचा..

शहाळ्यातलं पाणी देईल आरोग्याचं वरदान-वाचा फायदे…

उन्हाळ्यांत शहाळ्याचे पाणी पिणे अतिशय फायदेशीर मानले जाते. परंतु फक्त पाणीच नाही तर मलई खाणे देखील तितकेच उपयुक्त ठरते. शहाळ्याच्या या मलईत आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारी अशी अनेक पोषक तत्व असतात. नारळाच्या मलईमध्ये प्रथिने, तांबे आणि मॅंगनीज यासारखी अनेक पोषक गुणधर्म असतात. नारळाच्या मलईमुळे आरोग्याला इतरही अनेक फायदे मिळतात. १) पचनक्रियेत सुधारणा: शहाळ्याच्या मलईमध्ये फायबर […]

अधिक वाचा..

रोज सकाळी गरम पाण्यात १ चमचा तूप घालून प्या, वाचा फायदे! चेहऱ्यावर चमक आणि पचनही सुधारते

आयुर्वेदिक गुणधर्म असलेले अधिकतर पदार्थ आपल्या स्वयंपाकघरातच असतात. घरगुती उपायांसाठी त्यांचा वापर आपण करतो. काही उपाय असेही असतात जे आपल्याला माहिती नाहीत. किंवा माहिती असतात मात्र कधी करुन पाहत नाही कारण ते ऐकायला विचित्र वाटतात. जसे की पाण्यातून तूप घेणे. पाणी व तूप एकत्र फारच विचित्र लागेल हाच विचार पहिले डोक्यात येतो. मात्र हे कॉम्बिनेशन […]

अधिक वाचा..

मखाणा खाण्याचे फायदे

मखाणा म्हणजे कमळाच्या बिया. या बिया फारच पोषणयुक्त असतात. मखाणा पासून अनेक रेसिपी बनवल्या जातात. पण अनेकजण मखाणा भाजून खातात. मखाणा हे पोषक तत्वांचे भांडार आहे. यात प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह मोठ्या प्रमाणात असते. मखाणा रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास रक्तदाब सारख्या अनेक समस्या दूर होतात. हाडे मजबूत करण्यासाठी मखाणा फायदेशीर आहे. याशिवाय रक्तातील […]

अधिक वाचा..

बाभळीच्या शेंगांचे औषधीय व गुणकारी फायदे

आयुर्वेदात अशा अनेक वनौषधी आणि वनस्पती आहे, ज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे यातिल बाभळीच्या शेंगांना फार मौल्यवान मानले जाते. खुपच गुणकारी आहे तर बघू या फायदे 1)गुडघेदुखी कमी होते बाभळीच्या शेंगांचे चूर्ण उपयुक्त आहे. व्रुध्दापकाळात सांधेदुखी, ही सामान्य समस्या आहे आणि गुडघेदुखी तर चाळीशीनंतर चालू होते. तेव्हा या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर […]

अधिक वाचा..

रोज फक्त १० मिनिटं ध्यान करण्याचे १० फायदे

प्रत्येकाने रोज थोडावेळ तरी ध्यान केले पाहिजे. शरीरासाठीच नाही तर मानसिक स्वास्थ्यासाठीही गरजेचे आहे. दिवसभरच्या ताणानंतर रात्रीही थोडावेळ ध्यान करावे. झोप शांत लागते. डोक्यातील विचार शांत होण्यासाठी मदत होते. हार्मोन्सही संतुलित करण्यासाठी मदत होते. महिलांमध्ये अनेक कारणांमुळे हार्मोनल चेंजेस होत असतात. त्यामुळे ध्यान करणे गरजेचे आहे. भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते. मनातील भावना मोकळ्या होण्यासाठी […]

अधिक वाचा..

रोज रामफळ खाल्ल्याने शरीराला नेमका काय फायदा मिळू शकतो

फळे खाणे आरोग्यासाठी खूप गरजेचे असते. त्यामुळे सहसा सफरचंद, संत्री, मोसंबी, चिकू या फळांचे सेवन करतो. पण, बाजारात मिळणारी इतर फळेसुद्धा आवर्जून खायला हवीत. त्यातील एक म्हणजे रामफळ. रामफळ, ज्याला नेटेड कस्टर्ड ॲपल किंवा वाइल्ड मिठाई म्हणूनदेखील ओळखले जाते. हे उष्णकटिबंधीय, हृदयाच्या आकाराचे फळ आहे ज्याची त्वचा हिरवी पिवळी तर चवीला थोडे तिखट आणि गोड […]

अधिक वाचा..

ब्राह्ममुहूर्तावर उठल्याचे नऊ फायदे कळल्यावर तुम्ही उशिरापर्यंत झोपणारच नाही

सर्वप्रथम आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहीजे जर की ब्रह्ममुहूर्त असा शब्द नसून ब्राह्ममुहूर्त असा योग्य शब्द आहे. ब्राह्ममुहूर्तावर उठल्याने अनेक शारीरिक, मानसिक लाभ होतात. ज्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आपली प्रगती होतेच शिवाय आध्यात्मिक उन्नती साध्य होते. कशी ते पाहू. हा पहाटे ३.४५ ते ५.३० असा पावणे दोन तासाचा असतो. याला रात्रीचा चौथा प्रहर अथवा उत्तररात्र […]

अधिक वाचा..

गूळ आणि जिऱ्याचं पाणी प्यायल्यास काय होतं? फायदे वाचाल तर रोज प्याल

फार पूर्वीपासून गुळाला आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. गुळामधील औषधी गुणांमुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी गुळाचा वापर केला जातो. अशात गूळ आणि जिरं एक करून वापरलं तर आरोग्याला वरदान ठरेल असं औषध तयार होतं. गूळ आणि जिऱ्याचं पाणी आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतं. अशात ड्रिंकचे फायदे आणि ते कसं तयार करावं हे […]

अधिक वाचा..