महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेला सरकार जबाबदार; अंबादास दानवे

मुंबई: खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेला सांस्कृतिक विभागाइतकेच गृहखातेही जबाबदार आहे. तसेच या घटनेतील श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात केला. सदर घटनेमध्ये दुखापत झालेल्या रुग्णांवर टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार होत नव्हते म्हणून त्यांना नवी मुंबईच्या एमजीएम येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यमंत्री […]

अधिक वाचा..

अशोक गांजे यांना राज्यस्तरीय वारकरी भुषण पुरस्कार प्रदान…

शिरुर (अरुणकुमार मोटे): सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय वारकरी भूषण पुरस्कार 2023 अशोक दत्तात्रय गांजे यांना मिळाला. या पुरस्काराचे वितरण माऊली संकुल सभागृह अहमदनगर येथे पार पडले. सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. या पुरस्कारासाठी शरदवाडी येथून उपसरपंच गणेशराव सरोदे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष सरोदे, भजनी […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ समाजसेवक, निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर…

मुंबई: ज्येष्ठ समाजसेवक आणि निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली. 14 मे 1946 रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी […]

अधिक वाचा..

शिक्षिका शारदा मिसाळ यांना आंतरराष्ट्रीय हिंदी भाषा भूषण पुरस्कार प्रदान

शिरुर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे संस्थेच्या श्री. भैरवनाथ माध्य, उच्च माध्य व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग करडे शाखेतील हिंदी विषयाच्या व विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका शारदा मिसाळ यांना आंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण पुरस्काराने (दि. १) नोव्हेंबंर रोजी नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी डॉ. मंचला कुमारी झा.(केंद्रीय हिंदी विश्वविद्यालय, हिंदी विभाग केंद्रीय विश्वविद्यालय, काठमांडू यांच्या हस्ते […]

अधिक वाचा..